नाशिकरोड : जेलरोडच्या इंगळेनगर मधील राधा कृष्ण मंदिरांमध्ये संत सेना फाऊंडेशनच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. ...
सवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे. ...
शहरातील कमी होणारी रुग्णसंख्या, शिवाय धारावीसारख्या परिसरात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं कौतुक WHO कडूनही केले गेले असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...
येवला : तालुक्यातील विसापूर येथे वारकरी महामंडळाच्या तालुका कार्यकारिणीचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महामंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रेय डुकरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर उपस्थित होते. ...
चांदवड : येथील श्री गोवर्धन गिरीधारी गोपाल कृष्ण मंदिरात मंगळवार दि.११ आॅगस्ट रोजी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदाच्या वर्षी गावातील भक्ता विना सुनासुना साजरा करण्यात आला . ...
जानोरी : ‘राधे राधे राधेकृष्ण राधे....’ या गजरात येथील श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद असले तरी पुजारी, देवस्थानचे विश्वस्त आणि मोजक्या भाविकांसह उत्साहात श् ...