कंधाणे : मार्च महिन्यातील लॉकडाऊनपासून भाविकांसाठी बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यास सरकारने सोमवारी (दि. १६) पाडव्याच्या मुहूर्तावर परवानगी दिली. या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी बागलाणच्या वतीने पेढे वाटून स्वागत व जल्लोष करण्यात आला. ...
Shiv Sena, BJP News: मुळात गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरेच काय, सर्वच धर्मीय प्रार्थनास्थळे बंद होती, ती जनतेच्या आरोग्यासाठी, जिवाचे रक्षण करण्यासाठी. हा केंद्र सरकारचाच आदेश होता. ...
Fighting : याप्रकरणी पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि मुंबईतील आयकर विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासह १२ जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
Bahiram Amravati News मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी श्री सिद्धक्षेत्र बहिरमला बहिरमबुवांच्या दर्शनाकरिता भक्तांची एकच गर्दी उसळली होती. भक्तांच्या मांदियाळीत सकाळपासून सायंकाळपर्यंत भक्तांची सतत वर्दळ राहिली. ...
Nagpur News Temple शहरातील काही मंदिरांमध्ये सामान्य भाविकांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. आमच्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडली असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. ...