निफाड : नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांची महापूजा व रथपूजा गुरूवारी (दि.२८) करण्यात आली. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर व स्वर्गीय शंकर केसु खलाटे यांचे वारसदार कुट ...
जळगाव नेऊर : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मतोबा महाराज यात्रोत्सवात जऊळके (ता.येवला) येथील तकतराव रथाला मान दिला जातो. यावर्षी कोरोना नियमांचे पालन करत बुधवारी (दि.२७) रात्री १० वाजता रथाची जऊळके गावात मिरवणूक काढण्यात आली. ...
देवगाव : अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनास भारतभर १५ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून देवगाव येथेही शनिवारी (दि. २३) श्रीराम मंदिरात महंत जनेश्वरानंदगिरी महाराज (भारतमाता आश्रम, बोकडदरे), ज्ञानेश्वर महाराज शिंदे (साधना ...
नांदूरवैद्य : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलनाकरिता इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे कीर्तनकार एकनाथ महाराज सद्गीर यांच्या कीर्तनाचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. ...
घोटी : राम जन्मभूमीचे मंदिर निर्माण अभियान घोटी येथील वसतिगृहात राबविण्यात आले. महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान म्हणून घोटी येथील महिलांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला. या अभियानात रामायणाच्या आधारावर पन्नास प्रश्न व रामजन्मभूमीची माहिती अशी ...
विंचूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाला असल्याने मंदिर निर्माण समर्पण अभियानाची विंचूर येथे मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. येथील श्रीराम मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. भारतमाता आश्रमाचे जिग्नेश्वर महाराज, भास्करराव परदेशी, द ...
सटाणा : शहराचे ग्रामदैवत दैवत संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी सटाणा दौऱ्यावर येत असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. ...