लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर, मराठी बातम्या

Temple, Latest Marathi News

"फक्त पत्रकं वाटली, मंदिरात इस्लामचा प्रचार करणे गुन्हा नाही"; हायकोर्टाने रद्द केला मुस्लिम तरुणांविरुद्धचा गुन्हा - Marathi News | Karnataka HC quashes case against 3 Muslims for distributing Islamic pamphlets inside temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"फक्त पत्रकं वाटली, मंदिरात इस्लामचा प्रचार करणे गुन्हा नाही"; हायकोर्टाने रद्द केला मुस्लिम तरुणांविरुद्धचा गुन्हा

कर्नाटक हायकोर्टाने तीन मुस्लिम तरुणांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला. ...

गॉगलद्वारे विठ्ठलाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहता येणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | Devotees across the country will now be able to see various forms of Vitthal through goggles; Inauguration by the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॉगलद्वारे विठ्ठलाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहता येणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपे सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी विठ्ठल मंदिरात व्हीआर दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. ...

Deep Amavasya 2025: दीप अमावास्या 'अशीही' साजरी करता येऊ शकते, असा विचारही नसेल केला! - Marathi News | Deep Amavasya 2025: You never thought that Deep Amavasya could be celebrated like this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Deep Amavasya 2025: दीप अमावास्या 'अशीही' साजरी करता येऊ शकते, असा विचारही नसेल केला!

Deep Amavasya 2025: यंदा २४ जुलै रोजी दिव्यांची आवस आहे, त्यादिवशी दिव्यांची पुजा तर करायचीच आहे, त्याबरोबर पुढील कल्पना साकारता आली तर? ...

Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची! - Marathi News | Shravan 2025: Shravan is coming, on this occasion, let's get to know the ancient Shiva temple in Nagpur! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची!

Shravan 2025: शिवोपासक बुटी महाराज यांनी यांच्या काळात बांधलेले हे प्राचीन शिवमंदिर त्यांच्याच नावे ओळखले जाते; वाचा इतिहास! ...

चोरी करणारच होता, तोपर्यंतच..; कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिरातील प्रकार - Marathi News | Attempted theft at Binkhambi Ganesh temple in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चोरी करणारच होता, तोपर्यंतच..; कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिरातील प्रकार

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाले ...

"त्याने माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला...", मंदिरातील पुजाऱ्याकडूनच अभिनेत्रीचा विनयभंग - Marathi News | actress lishalliny kanaran reveals a priest from temple in malaysia molested her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला...", मंदिरातील पुजाऱ्याकडूनच अभिनेत्रीचा विनयभंग

अभिनेत्रीने हा प्रकार समोर आणल्यानंतर पुजारी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ...

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घ्या नृसिंहवाडीचे आणि जाणून घ्या इथला स्थानमहिमा! - Marathi News | Guru Purnima 2025: Visit Nrusinghwadi on the occasion of Guru Purnima and know the glory of this place! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घ्या नृसिंहवाडीचे आणि जाणून घ्या इथला स्थानमहिमा!

Guru Purnima 2025: अशा या पवित्र स्थळी वर्षभरात कधीही जाऊन दर्शन घेतले तर प्रसन्नच वाटते, परंतु गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून तिथे जाता आले तर याहून मोठी पर्वणी काय? ...

डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत करणार नाही; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार - Marathi News | Will not help the groups that hire DJs; Puneet Balan's initiative for DJ-free Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत करणार नाही; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते. ...