एक-दोन दिवस हवेत गारवा तर लगेच दोन-तीन दिवस गरम वातावरण असा दररोज होणारा हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावरही झाला आहे. यंदा आंब्याचे उत्पादन कमी तर आहेच; शिवाय दोन व तीन टप्प्यांत आंबा काढणीला येणार आहे. ...
शनिवार १३ एप्रिल रोजी मागील आठवड्यातील सर्वात कमी ३७.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तेंव्हापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ होत आहे. ...