गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, पुणेकरांना थंडीचा अनुभव येत आहे. मंगळवारी (दि.१९) किमान तापमान ११ अंशांवर नोंदले गेले. ...
यावर्षी पावसाळा लांबला, त्यातच गेले दोन दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. उशिरापर्यंतच्या पावसामुळे ऑक्टोबर हीट जाणवली नाही आणि आता अवकाळी पावसामुळे थंडीही सुरू झालेली नाही. ...
पुणे, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी विजांसह ढगांच्या गडगडाटात पाऊस येईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ...