यावर्षी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. ...
कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो. ...
बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात व त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते. ...
सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अॅण्ड पॉलिसी या संस्थेच्या अहवालानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान २०३० पर्यंत १ अंशाने आणि २०५० पर्यंत २ व त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...