लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

Maharashtra Winter: राज्यातून ढगाळ वातावरण निवळले, आता हळूहळू वाढणार थंडी! - Marathi News | The cloudy weather has cleared from the maharashtra now the cold will gradually increase! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातून ढगाळ वातावरण निवळले, आता हळूहळू वाढणार थंडी!

गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी एकदम गायब झाली होती, आता पुन्हा थंडीला सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज ...

Maharashtra Weather Update : तीन वाऱ्याच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन होऊन गारपीटीची शक्यता - Marathi News | Maharashtra Weather Update : Chance of hailstorm due to wind shear at low altitudes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : तीन वाऱ्याच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन होऊन गारपीटीची शक्यता

पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि लगतच्या परिसरात शनिवारी (दि. २८) दरम्यानच्या ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. ...

काजू १२०० तर बदाम ८०० रुपये किलो; राज्यात थंडीचा कडाका अन् सुकामेव्याच्या दरांचा तडाखा - Marathi News | Cashew nuts cost Rs 1200 and almonds Rs 800 per kg Cold weather in the state and prices of dry fruits plummet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काजू १२०० तर बदाम ८०० रुपये किलो; राज्यात थंडीचा कडाका अन् सुकामेव्याच्या दरांचा तडाखा

सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिशाला झळ बसत असली तरी थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत ...

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस या जिल्ह्यांत पावसासह गारपिटीचा इशारा - Marathi News | Maharashtra Weather Update : Rain and hailstorm warning in these districts for the next two days in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस या जिल्ह्यांत पावसासह गारपिटीचा इशारा

राज्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत गारपीट देखील होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला. ...

Maharashtra Weather Update : हिमाचलमधील बर्फवृष्टीचा होतोय परिणाम; कसा राहील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update : Snowfall in Himachal is having an impact; What will the rain forecast be like for the next three days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : हिमाचलमधील बर्फवृष्टीचा होतोय परिणाम; कसा राहील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

हिमाचल प्रदेशमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतात काही ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे हवामानात बदल होत आहेत. या बदलामुळे अरबी समुद्रावरील आर्द्रता उत्तरेकडे खेचली जात आहे. ...

महामुंबईवर धुक्याची चादर; मुंबईसह कोकणातील पारा सरासरीपेक्षा २ अंशाने खालावला - Marathi News | mercury in Konkan including Mumbai dropped by 2 degrees below average | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईवर धुक्याची चादर; मुंबईसह कोकणातील पारा सरासरीपेक्षा २ अंशाने खालावला

धुक्यासह धुळीमुळे कोंडतोय नवी मुंबईकरांचा श्वास ...

Maharashtra Weather Updates : राज्यातील थंडी लागली ओसरू..! किमान तापमानात अनेक ठिकाणी वाढ - Marathi News | It's getting cold in the state, let's get over it! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Weather Updates : राज्यातील थंडी लागली ओसरू..! किमान तापमानात अनेक ठिकाणी वाढ

पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होईल ...

Winter Update: पुण्यात थंडीचा कडाका कमी; तापमान ८ अंशावरून थेट १२ वर - Marathi News | The cold snap in Pune has eased; temperature rises from 8 degrees Celsius to 12 degrees Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात थंडीचा कडाका कमी; तापमान ८ अंशावरून थेट १२ वर

पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार, हवामानतज्ज्ञांचा अंदाज ...