हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ इतके अद्याप नोंदविले गेले असले तरी राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली. ...
नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. ...
मंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान या हंगामातील नोंदविले गेले. पंधरवड्यापूर्वी ११.८ अंशांपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर पुन्हा किमान तपमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती. ...
शहराचा पारा अचानकपणे घसरला असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना सोमवारी (दि.२७) रात्रीपासून हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी नाशिकरांनी अनुभवली. ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली ...
थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा शनिवारी (दि.१७) १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने पहाटे थंडी अधिक जाणवली. तसेच संध्याक ाळीदेखील हवेत गारवा निर्माण झाला होता. ...
नागपुरात खऱ्या अर्थाने दसऱ्यापासून थंडीला सुरुवात होते. परंतु यंदा दिवाळी आल्यावरही नागपूरकरांना थंडी जाणवली नाही. गेल्या काही दिवसांत नागपूरचे किमान तापमान २१ डिग्री सेल्सिअसच्या वरच नोंदविल्या गेले. परंतु गुरुवारी अचानक तापमानात ७ अंशाची घट बघायला ...