आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या खाली राहत आहे. एका दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान मंगळवारी (दि. ११) ९.४ अंश इतके नोंदविले गेले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरीक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तापमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम अस ...
कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला असून किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. सकाळी व रात्री अंग गोठवणारी थंडी असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. ...
हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ अद्याप नोंदविले गेले होते; मात्र मंगळवारी (दि.११) हा रेकॉर्ड ब्रेक झाला. पारा थेट ९.४अंशापर्यंत घसरल्याने राज्यातील सर्वाधिक कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले ...
तालुक्यात सोमवारी (दि. १०) ९.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. थंडीने निफाड तालुका गारठून गेला असून, यावर्षीच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ...
हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ इतके अद्याप नोंदविले गेले असले तरी राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली. ...