साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. ...
राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१. १ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५. ५अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़. ...
उन्हाच्या असह्य चटक्यांमुळे देशभरात उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्माघाताच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने पावले उचलत राज्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. ...
शहराचे कमाल-किमान तापमान वाढू लागले असून, वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाचा नाशिककरांना चटका बसत असून, शहरातील रस्ते दुपारपासून संध्याकाळपर्यंत ओस पडू लागले आहे. ...
काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चा ...
अकोला: मागील २४ तासांत अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान ४०.२ अशांवर पोहोचले आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागला असून, सोमवारच्या उन्हाने अकोलेकरांना याची जाणीव करू न दिली. ...