रविवारी जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील विक्रमी तापमानाची नोंद झाली असून, जिल्ह्याचा पारा ४७़२ अंशावर पोहोचल्याने नागरिकांना दिवसभर कडक उन्हाचा सामना करावा लागला़ ...
नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ...
मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहेत. ...
थंड हवेचे ठिकाण असा लौकिक असलेल्या नाशिकच्या तापमानातील वाढ चिंता निर्माण करणारी ठरली आहे. गेल्या चार वर्षांपासून ४० अंशांवर तापमान जात असताना यंदा तर एप्रिलमध्येच तापमानाने उच्चांक गाठला आहे. ...
चार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात नागपूरकरांना तापमानाचा चटका सहन करावा लागणार आहे. ...
मागील काही वर्षांपासून परभणी जिल्हा तापमानामुळे महाराष्ट्रासह देशभरात ओळखला जात आहे. नेमके परभणीतच तापमान का वाढते, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत वेगळे काय आहे आणि तापमानवाढीसाठी कोणते घटक कारणीभूत ठरले, या अनुषंगाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवा ...
शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून, शनिवारी कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला. ...