लासलगाव : बोचरी थंडीसआणि भल्या पहाटे धुक्याची चादर अशी अवस्था गेल्या दोन दिवसांपासून असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागाची फळे वाचवण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत. थंडीत शेकोट्या पेटविणारी मंडळी गावोगावी दिसत आहे. ...
यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागल ...
सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात ७ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली ...
साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडी सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात ती हळूहळू वाढत जाते; पण परतीच्या पावसाने ऋतुमानच बदलून गेले. नोव्हेंबर महिना निम्मा झाला तरी थंडीचा पत्ताच नव्हता. ...