लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यात थंडीची लाट; सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरलेला - Marathi News | Cold wave in Parbhani district; Mercury dropped for the third day in a row | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात थंडीची लाट; सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरलेला

हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या तापमानात घट नोंद केली जात आहे. ...

पुणे गारठले! 'एनडीए'मध्ये किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअस - Marathi News | Coldness increasing in Pune ! The minimum temperature at NDA in Pune was 9.7 degrees Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे गारठले! 'एनडीए'मध्ये किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअस

राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका जसा वाढला तशी पुण्यातही थंडी वाढली आहे. ...

हुडहुडी भरणाऱ्या थंडीची सोलापुरात आली लाट; दहा दिवसात सहा अंशांची घट  - Marathi News | A wave of cold filled Solapur; A decrease of six degrees in ten days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हुडहुडी भरणाऱ्या थंडीची सोलापुरात आली लाट; दहा दिवसात सहा अंशांची घट 

शहरवासीय घेताहेत शेकोट्यांची उब;  सकाळी मॉर्निंग वॉक करता बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील काही प्रमाणात घटली ...

परभणी @ ८.८ अंश; तापमान घसरल्याने जिल्हा गारठला - Marathi News | Parbhani 8.8 degrees; The district froze due to low temperature | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी @ ८.८ अंश; तापमान घसरल्याने जिल्हा गारठला

हिवाळ्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. ...

हवामान खाते मान्सूनबरोबरच मलेरियाचाही अंदाज वर्तविणार- एम. राजीवन - Marathi News | The meteorological department will forecast malaria along with the monsoon. Rajivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवामान खाते मान्सूनबरोबरच मलेरियाचाही अंदाज वर्तविणार- एम. राजीवन

एचपीसीबाबत अमेरिका, ब्रिटन व जपाननंतर भारताचे स्थान ...

थंडची चाहूल; मुंबई १९ तर पनवेल १४ अंश - Marathi News | Mumbai 19 degrees and Panvel 14 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थंडची चाहूल; मुंबई १९ तर पनवेल १४ अंश

Cold Mumbai : हंगामातील पहिल्या नीचांकी किमान तापमानाची नोंद ...

राज्यात नाशिकचा पारा नीचांकी; गुलाबी थंडीचा अनुभव - Marathi News | Nashik's mercury is low in the state; Experience pink chill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात नाशिकचा पारा नीचांकी; गुलाबी थंडीचा अनुभव

राज्यात सध्या नाशिककर व पुणेकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून वातावरणात थंडी वाढली होती. शनिवारी पहाटेसुध्दा नाशिकरांना थंडीमुळे उबदार कपड्यांचा वापर करावा लागल्याचे दिसून आले. ...

विदर्भातील किमान तापमानात लक्षणीय घट; मध्य महाराष्ट्र, कोकणात आल्हाददायक वातावरण - Marathi News | Significant drop in minimum temperature in Vidarbha; Fragrant atmosphere in Central Maharashtra, Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील किमान तापमानात लक्षणीय घट; मध्य महाराष्ट्र, कोकणात आल्हाददायक वातावरण

उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. ...