लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

राज्यात यंदा कडाक्याची थंडी; नोव्हेंबरमध्ये मुंबई अन् ठाणे गारेगार होणार - Marathi News | Severe cold in the state this year; Mumbai, Thane prisons will be held in November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात यंदा कडाक्याची थंडी; नोव्हेंबरमध्ये मुंबई अन् ठाणे गारेगार होणार

उबदार कपडे पुन्हा बाहेर काढावे लागणार आहेत. नोव्हेंबर महिन्याचा विचार करता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

साताऱ्याचा पारा १४ अंशांवर, थंडीत पुन्हा वाढ - Marathi News | Satara mercury rises to 14 degrees, cold again | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा पारा १४ अंशांवर, थंडीत पुन्हा वाढ

गारठ्यात वाढ झाली असून शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शेती कामांवर परिणाम झाला आहे. ...

यंदा थंडीचा कडाका, पारा घसणार १७ अंशांपर्यंत; पावसामुळे नव्हे, ‘ला-नीना’मुळे थंडी  - Marathi News | This year, the cold will be severe, the mercury will drop to 17 degrees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा थंडीचा कडाका, पारा घसणार १७ अंशांपर्यंत; पावसामुळे नव्हे, ‘ला-नीना’मुळे थंडी 

हवामान विभागाने सांगितले की, उत्तर भागातील डोंगरी भागात बर्फवृष्टीनंतर थंडीची लाट मध्य भारतापर्यंत पोहोचेल. ...

थंडीचे आगमन, बोचऱ्या वाऱ्याने अंगात हुडहुडी; कोल्हापुरात १५ डिग्रीपर्यंत तापमान घसरले - Marathi News | A sharp drop in temperature in Kolhapur district, It started to feel cold | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थंडीचे आगमन, बोचऱ्या वाऱ्याने अंगात हुडहुडी; कोल्हापुरात १५ डिग्रीपर्यंत तापमान घसरले

आगामी आठवडाभर तापमान कायम राहणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता ...

Pune Climate: दिवसाचे तापमान घटल्याने पुणे शहरात थंडीचा अनुभव - Marathi News | Pune city experiences cold as day temperature drops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Climate: दिवसाचे तापमान घटल्याने पुणे शहरात थंडीचा अनुभव

पुढील पाच दिवस कमाल तापमान ३० अंशांच्या खाली राहणार ...

सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; दुपारनंतर पावसाची शक्यता - Marathi News | Cloudy weather in Solapur since morning; A chance of rain in the afternoon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; दुपारनंतर पावसाची शक्यता

सकाळपासून सुर्यदर्शन नाही; हवेत वाढला गारवा ...

सूर्याचा प्रकाेप थांबता थांबेना; गाेंदिया ४६.२ तर नागपूरमध्ये ४५.२ अंश तापमानाची नाेंद - Marathi News | Gondia recorded 46.2 degrees Celsius and Nagpur recorded 45.2 degrees Celsius on 5ht June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्याचा प्रकाेप थांबता थांबेना; गाेंदिया ४६.२ तर नागपूरमध्ये ४५.२ अंश तापमानाची नाेंद

मे महिन्याच्या शेवटी मान्सूनपूर्व माेसमी वाऱ्यांनी जरासा गारवा निर्माण केला असताना उन्हाचा त्रास कमी हाेईल ही अपेक्षा जूनच्या सुरुवातीला भंगली. विदर्भकरांना यावर्षी मार्चपासूनच उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. ...

जून महिन्यातही उन्हाचे चटके, पारा ४४.२ अंशांवर - Marathi News | In Akola mercury at 44.2 degrees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जून महिन्यातही उन्हाचे चटके, पारा ४४.२ अंशांवर

Temperature : जून महिना सुरू झाल्यानंतरही उन्हाचे चटके जाणवत असून, शनिवार, ४ जून रोजी जिल्ह्याचे तापमान ४४.२ अंश नोंदविल्या गेले. ...