लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

दोन वर्षांत नागपूर आणखी 'हॉट', कधीही बरसणार मुसळधार पाऊस - Marathi News | Temperature of Nagpur will increase till 2025-26 and heavy rain will fall in a short period of time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वर्षांत नागपूर आणखी 'हॉट', कधीही बरसणार मुसळधार पाऊस

केंद्रीय मंत्रालयाचा अहवाल : अर्बन हिट आयलँडमध्ये होईल परिवर्तित ...

ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव, कोल्हापूर शहरात पाऱ्याने २८ अंशांचा टप्पा गाठला  - Marathi News | A summer experience in monsoons, the mercury in Kolhapur city reached the 28 degree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव, कोल्हापूर शहरात पाऱ्याने २८ अंशांचा टप्पा गाठला 

कोल्हापूर : जून, जुलै महिन्यात दमदार आगमन केल्यानंतर ‘सुट्टीवर’ गेलेला पाऊस परतत नसल्याने कोल्हापूरकरांना ऐन पावसाळ्यात ऑगस्टच्या अधिक महिन्यात ... ...

दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार - Marathi News | Full shutdown for the next day! Schools, banks, offices will remain closed; In Iran, the mercury reached 51 degrees Celsius | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार

इराणमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

हवामान बदलामुळे दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी वाढत आहे - Marathi News | Due to climate change, the sea level of the South Indian Ocean is rising | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलामुळे दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी वाढत आहे

भारतीय हवामान विभाग (आयएमडी)भारतीय भूप्रदेशातील हवामानावर नियमितपणे लक्ष ठेवून असते आणि हाती आलेल्या निरीक्षणावरून “वार्षिक हवामानविषयक सारांश’ या वार्षिक हवामानाचे प्रकाशन करते. ...

पृथ्वीच्या पोटात दुखतंय... उंच इमारतींना धोका! तापमान वाढीमुळे जमिनीचे आकुंचन-प्रसारण - Marathi News | Pain in the stomach of the earth danger to tall buildings Contraction-expansion of soil due to rise in temperature | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या पोटात दुखतंय... उंच इमारतींना धोका! तापमान वाढीमुळे जमिनीचे आकुंचन-प्रसारण

 तापमानवाढीने इमारतींचा पाया कमकुवत होऊन इमारतींना तडे जाऊ शकतात. त्यामुळे त्या पडण्याचा धोका धोका वाढतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.  ...

पारा उसळला, उकाड्याने छळले; नागपुरात ३६.६, सर्वत्र २-३ अंशाची वाढ - Marathi News | The mercury rose, civilians tormented by heat; 36.6 in Nagpur, rise of 2-3 degrees everywhere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारा उसळला, उकाड्याने छळले; नागपुरात ३६.६, सर्वत्र २-३ अंशाची वाढ

आजपासून मुसळधारचा अंदाज ...

मुंबईत पहाटेपासून धो-धो, तळकोकणातही पावसाची हजेरी; राज्यात काय स्थिती, जाणून घ्या - Marathi News | The presence of rain in suburbs including Mumbai since morning; What is the situation in the state, know... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत पहाटेपासून धो-धो, तळकोकणातही पावसाची हजेरी; राज्यात काय स्थिती, जाणून घ्या

Rain In Maharashtra: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ...

उष्माघाताचा धोका तरी वाजतोय खासगी शाळांचा ठोका! - Marathi News | Despite the threat of heatstroke, some schools of CBSE boards other than the state board have opened in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उष्माघाताचा धोका तरी वाजतोय खासगी शाळांचा ठोका!

विद्यार्थी होताहेत घामाघूम : सरकारी शाळा ३० जूनपासून ...