लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

यंदा बळीराजाला आनंदाचे दिवस! देशासहित राज्यात चांगला पाऊस पडणार, वराहमिहिरांच्या संकेतानुसार भाकीत - Marathi News | Happy days for farmer this year According to Varahamihira there will be good rains in the state including the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा बळीराजाला आनंदाचे दिवस! देशासहित राज्यात चांगला पाऊस पडणार, वराहमिहिरांच्या संकेतानुसार भाकीत

ग्रहांची स्थिती आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याविषयी गणितीय पध्दतीने अभ्यास करून राघवेंद्र गायकैवारी यांनी दिली माहिती ...

हळूहळू येतोय...! मॉन्सून २ दिवसांत कर्नाटकात दाखल होणार; लवकरच महाराष्ट्रात येणार - Marathi News | Coming slowly Monsoon to enter Karnataka in 2 days Coming to Maharashtra soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळूहळू येतोय...! मॉन्सून २ दिवसांत कर्नाटकात दाखल होणार; लवकरच महाराष्ट्रात येणार

येत्या दोन दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग मॉन्सून व्यापणार ...

भोवळ आली, पडले अन् गेला जीव ! - Marathi News | Due to extreme temperature 6 people, fell and lost life! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भोवळ आली, पडले अन् गेला जीव !

Bhandara : १० दिवसात ६ जणांचा आकस्मिक मृत्यू ...

गोव्यात तापमान 35. 7 सेल्सियस, उद्या आणखी वाढणार - Marathi News | The temperature in Goa is 35.7 celsius, will rise further tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात तापमान 35. 7 सेल्सियस, उद्या आणखी वाढणार

शुक्रवारी 35. 8 अंश सेल्सिअस इतके तापमान वाढले होते तर येत्या पाच दिवसात ते 37°c पर्यंत जाण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. ...

मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये रात्री जास्त गरम का होतं? समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Why There is no relief even at night in cities revealed in the CSE report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये रात्री जास्त गरम का होतं? समोर आली धक्कादायक माहिती

देशातल्या अनेक शहरी भागांमध्ये दिवसाच नाहीतर रात्रीही प्रचंड प्रमाणात गरम होत असते. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या भारतातील प्रमुख शहरे ही रात्रीच्या वेळीही उष्ण असतात. ...

हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू - Marathi News | 12 people died in Aurangabad bihar and 5 died in jharkhand due to heatwave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे - Marathi News | All records broken in Delhi temperature crossed 52 degree Celsius | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

राजधानी दिल्लीत बुधवारी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. ...

Maharashtra Temperature: विदर्भात उष्णतेने अंगाची लाही लाही, मध्य महाराष्ट्रात तापमानात घट - Marathi News | Maharashtra Temperature: In Vidarbha the body is sweltering due to the heat, in Madhya Maharashtra the temperature drops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Temperature: विदर्भात उष्णतेने अंगाची लाही लाही, मध्य महाराष्ट्रात तापमानात घट

महाराष्ट्रात तापमानात चढउतार, पुण्यात २९ तर नागपूरात ४५ अंशांची नोंद, उर्वरित भागात... ...