लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

पाण्याच्या टंचाईने होरपळ; खडकवासला धरणासाठी जमिनी गमावलेल्या गावकऱ्यांचाच पाण्यासाठी संघर्ष - Marathi News | Water scarcity is a problem villagers who lost their land for the Khadakwasla dam are struggling for water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याच्या टंचाईने होरपळ; खडकवासला धरणासाठी जमिनी गमावलेल्या गावकऱ्यांचाच पाण्यासाठी संघर्ष

खडकवासला धरणाच्या अगदी जवळ असलेली कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर ही गावे आज पाण्यासाठी वणवण करीत आहेत ...

सातारा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’!,  - Marathi News | This April is the hottest in the last ten years in Satara district! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’!, 

मे महिन्याची सुरुवात उच्चांकी तापमानाने.. ...

राज्यात पुढील चार ते पाच दिवस या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता - Marathi News | Thunderstorms and hailstorms are likely in these districts of the state for the next four to five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील चार ते पाच दिवस या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

Maharashtra Weather Update राज्यात ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर पार गेला असतानाच पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. ...

Best Cooling Herbs : रणरणत्या उन्हात घरातील 'या' सात गोष्टी शरीराला थंडावा देतील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Best Cooling herbs These seven things at home will keep body cool in rising temperatures read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रणरणत्या उन्हात घरातील 'या' सात गोष्टी शरीराला थंडावा देतील, वाचा सविस्तर 

Best Cooling Herbs : शरीर थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक औषधी वनस्पती (Best Cooling Herbs) आणि मसाल्यांचा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो. ...

Tomato crop Management : टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून काय कराल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Tomato crop management What can you do to prevent viral diseases in tomato crops Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून काय कराल? जाणून घ्या सविस्तर

Tomato crop Management : टोमॅटो पिकावरील (Tomato Crop) विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.. ...

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी काय करावे? व काय करू नये? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What to do to protect yourself from heat waves? and what not to do? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी काय करावे? व काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

Heat Wave राज्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट उ‌द्भवण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...

धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद - Marathi News | Despite sufficient water storage in the dam there is a shortage in Pune city Water supply is closed for 1 day a week on a rotational basis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याची मागणी वाढली आहे ...

राज्यात या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता - Marathi News | Unseasonal rains with gusty winds likely in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. ...