Mango Farming Guide in Marathi: गेल्या चार दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमान आहे. माणसांना उष्णतेच्या झळा असह्य होत असतानाच आंबा पिकावरही उष्णतेचा परिणाम होत आहे. ...
यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते. ...