इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे १४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. ...
मुंबईसह राज्यभरात मार्चमध्ये दोन उष्णतेच्या लाटा येतील. त्यामुळे मुंबईत कमाल तापमानाची ३६, तर राज्यात बहुतांश ठिकाणी ४० अंश सेल्सिअसची नोंद होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...
Heatwave in Pune: पुणे शहरामध्ये पूर्व भाग मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क येथे तापमान चांगलेच वाढत असून, जिल्ह्यात शिरूरमध्ये तापमानात वाढ होत आहे ...
यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्रामध्येही तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...