लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा  - Marathi News | Unseasonal rains in Sangli district, relief for citizens affected by heatwave | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा 

पलूस, मिरज, वाळवा तालुक्याच्या काही भागांत सरी ...

Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर - Marathi News | Mango Harvesting : How to harvest mangoes to avoid damage to the fruit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो. ...

नकोसा वाटणारा उन्हाळा ऋतू शेती, माती आणि एकूणच पर्यावरणासाठी का महत्वाचा? वाचा सविस्तर - Marathi News | Why is the summer season important for agriculture, soil, and the overall environment? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नकोसा वाटणारा उन्हाळा ऋतू शेती, माती आणि एकूणच पर्यावरणासाठी का महत्वाचा? वाचा सविस्तर

बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात व त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते. ...

राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत कुठे होणार किती तापमान वाढ? वाचा सविस्तर - Marathi News | How much will the temperature increase in the state compared to last year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत कुठे होणार किती तापमान वाढ? वाचा सविस्तर

सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अॅण्ड पॉलिसी या संस्थेच्या अहवालानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान २०३० पर्यंत १ अंशाने आणि २०५० पर्यंत २ व त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...

उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर - Marathi News | How to plan an livestock shade to control temperature in summer? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर

उन्हाळ्यात टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन करताना आहार, निवारा, आरोग्य व स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे. ...

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास जाणवेल कमी; या तीन भाज्या आहारात घ्यायला विसरू नका तुम्ही - Marathi News | You will feel less heat in summer; Don't forget to include these three vegetables in your diet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास जाणवेल कमी; या तीन भाज्या आहारात घ्यायला विसरू नका तुम्ही

बदलत्या हवामानात आणि संसर्गजन्य रोगांच्या वाढत्या थोक्यात, आपल्या आहारात पोषण मूल्यांनी भरपूर असलेल्या भाज्यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. ...

उन्हाळ्यात दुधाळ जनावरांचे दूध कमी होऊ नये यासाठी त्यांना कसा द्यावा आहार? वाचा सविस्तर - Marathi News | How to feed dairy animals in summer to prevent their milk from decreasing? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात दुधाळ जनावरांचे दूध कमी होऊ नये यासाठी त्यांना कसा द्यावा आहार? वाचा सविस्तर

उष्णतेमुळे जनावरांची आहार व पाण्याची गरज वाढते. यासाठी उन्हाळ्यात जनावारांचे खाद्य व्यवस्थापन कसे करायचे ते सविस्तर पाहूया. ...

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील पाच दिवस किरकोळ पावसाची शक्यता, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Maharashtra rain update Light rain likely in Maharashtra few areas for next five days, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील पाच दिवस किरकोळ पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज मंगळवार दि. १८ ते शनिवार दि. २२ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. ...