लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेल्हारा

तेल्हारा

Telhara, Latest Marathi News

तेल्हारा येथे  युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide at Telhara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा येथे  युवकाची आत्महत्या

विठ्ठल पेटारे ( ३० )या युवकाने स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना 2 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. ...

तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार - Marathi News | Lightning kills four in Telhara and Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार

तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या. ...

अकोट व तेल्हारा तालुक्यांत ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Damage of crops on 4880 hectares in Akot and Telhara talukas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट व तेल्हारा तालुक्यांत ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

दोन्ही तालुक्यांतील १२७ गावांमध्ये ७ हजार ५४६ शेतकऱ्यांचे ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ...

वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा - Marathi News | Farmers Bullock cart march in telhara for water | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा

अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी शनिवार, १४ ... ...

भारत राखीव बटालियनच्या शासन निर्णयात ‘तेल्हारा’ नाही! - Marathi News | Bharat Reserve Batalian : No mention of 'Telhara' in GR | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भारत राखीव बटालियनच्या शासन निर्णयात ‘तेल्हारा’ नाही!

शासन निर्णयात अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला असून तेल्हाºयाच्या तेळगाव वडनेरचा उल्लेखचा नसल्याचे समोर आले आहे. ...

वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा - Marathi News | Farmers aggressive for Water; Bullock cart march in Telhara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा

हजारो शेतकºयांनी शनिवार, १४ सप्टेंबर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. ...

वानचे पाणी पेटले; अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद - Marathi News | Van's water dispute; Bandh in Akot, Telhara taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वानचे पाणी पेटले; अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद

बंदला तेल्हारा व अकोट तालुक्यातील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. ...

तेल्हारा ग्रामसेवकांनी केली जिल्हा परिषद ‘सीईओं’ च्या आदेशाची होळी - Marathi News | District Council 'CEO' orders burn by Gramsevaks at Telhara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा ग्रामसेवकांनी केली जिल्हा परिषद ‘सीईओं’ च्या आदेशाची होळी

ग्रामसेवक संघटनेने सोमवारी तेल्हारा पंचायत समितीसमोर होळी करून निषेध व्यक्त केला. ...