लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

गोष्ट लाखाची आहे...! मुंबईत १२-१२ फ्लॅट, तरी भाड्याच्या घरात राहतोय आमिर खान; मोजतोय 'इतके' पैसे - Marathi News | Aamir Khan went to live in a rented house despite having 12-12 flats rent rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोष्ट लाखाची आहे...! मुंबईत १२-१२ फ्लॅट, तरी भाड्याच्या घरात राहतोय आमिर खान; मोजतोय 'इतके' पैसे

आमिर खान हा बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आहे. त्याने स्वतःची घरं असूनही मुंबईत भाड्याची घरं घेतली आहेत. आमिर या घरांसाठी मोठी किंमत मोजत आहे ...

पडद्यावर 'काकी' बनली, खऱ्या आयुष्यात त्याच्याशीच लग्नगाठ बांधली! कोण आहे 'ही' अभिनेत्री? - Marathi News | hindi tv actress kishwer merchant married to costar suyash rai know about interesting love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावर 'काकी' बनली, खऱ्या आयुष्यात त्याच्याशीच लग्नगाठ बांधली! कोण आहे 'ही' अभिनेत्री?

पडद्यावर साकारली 'काकी'ची भूमिका त्याच्यावर जडला जीव! ८ वर्ष लहान हिंदू अभिनेत्यासोबत केलं लग्न, नायिकेची लव्ह लाईफ चर्चेत ...

दिग्रसकरांच्या गादीचा मान कोणाला मिळणार? 'इंद्रायणी' मालिकेत नवीन वळण - Marathi News | Who will get the honor of Digraskar throne A new twist in the Indrayani serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्रसकरांच्या गादीचा मान कोणाला मिळणार? 'इंद्रायणी' मालिकेत नवीन वळण

'इंद्रायणी' मालिकेत नवीन वळण येणार असून या मालिकेत नवीन ट्विस्ट अँड टर्न येणार आहे ...

कोंबडीशी मस्ती करत होती हुमा कुरेशी, अचानक कोंबडीने केलं असं काही की अभिनेत्री धूम ठोकून पळाली - Marathi News | Huma Qureshi was having fun with a chicken suddenly the chicken did video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोंबडीशी मस्ती करत होती हुमा कुरेशी, अचानक कोंबडीने केलं असं काही की अभिनेत्री धूम ठोकून पळाली

कोंबडीशी मस्ती करतानाचा हुमाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत असं काय घडलं की, हुमाचा फोनही फुटला. जाणून घ्या ...

अखेर मनातल्या भावना ओठांवर येणार! 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रोमॅन्टिक वळण, प्रोमो व्हायरल - Marathi News | yed lagla premacha serial romantic track manjiri expreess her love in front of raya new promo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर मनातल्या भावना ओठांवर येणार! 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रोमॅन्टिक वळण, प्रोमो व्हायरल

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रोमॅन्टिक वळण, प्रोमो पाहून चाहते खुश ...

मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ - Marathi News | actress Hansika Motwani Buzz Of Separation From Sohael Khaturiya 2 Years After Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ

मैत्रिणीच्या नवऱ्याशी अभिनेत्रीने लग्न केलं होतं. पण आता ३ वर्षातच ही अभिनेत्री घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे ...

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती? - Marathi News | bollywood pakistani actress anita ayoob connection with dawood ibrahim pakistan secret agent | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती?

अभिनेत्रीचा थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आला. त्यामुळे तिला बॉलिवूडमधून हद्दपार करण्यात आलं. सध्या ही अभिनेत्री एकांतवासात आहे ...

१० महिन्यांत दुसरा संसारही मोडला, एकटी करतेय लेकाचा सांभाळ; प्रसिद्ध अभिनेत्री लिव्ह इन रिलेशनशिपवर काय म्हणाली? - Marathi News | hindi television actress daljeet kaur support live in relation concept says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० महिन्यांत दुसरा संसारही मोडला, एकटी करतेय लेकाचा सांभाळ; प्रसिद्ध अभिनेत्री लिव्ह इन रिलेशनशिपवर काय म्हणाली?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीनं मांडलं लिव्ह इन रिलेशनशिपवर मत, म्हणाली... ...