लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

"...अन् मी बाबांना मिठी मारली!" 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap share ai photo with father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...अन् मी बाबांना मिठी मारली!" 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

अभिनेता पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर AI चा वापर करुन वडिलांना मिठी मारली आहे. त्याने लिहिलेली पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे ...

Homebound Trailer: पोलीस होण्याचं स्वप्न अन् आयुष्याचा संघर्ष; 'मसान'च्या दिग्दर्शकाच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर - Marathi News | homebound movie trailer Ishaan Khatter Vishal Jethwa Janhvi Kapoor release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Homebound Trailer: पोलीस होण्याचं स्वप्न अन् आयुष्याचा संघर्ष; 'मसान'च्या दिग्दर्शकाच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर

'होमबाऊंड' सिनेमाच्या ट्रेलरची खूप चर्चा आहे. या सिनेमाचा डोळ्यात पाणी आणणारा आहे. नक्की बघा ...

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम - Marathi News | actor Vikas Mahante a PM Modi Lookalike Shares His Journey as a Doppelgänger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम

पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट म्हणून या मराठी माणसाला अनेक ठिकाणी बोलावलं जातं. पण हा व्यक्ती नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या ...

साध्याभोळ्या प्रोफेसरचा चेटकीणीशी सामना, 'स्टार प्रवाह'च्या नव्या 'काजळमाया' हॉरर मालिकेचा प्रोमो प्रदर्शित! - Marathi News | Star Pravah Horror Serial Kajalmaya First Promo Out Akshay Kelkar Cast For Lead Role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साध्याभोळ्या प्रोफेसरचा चेटकीणीशी सामना, नव्या 'काजळमाया' हॉरर मालिकेचा प्रोमो पाहिला का?

'काजळमाया' या हॉरर मालिकेत मुख्य भूमिकेत असेल 'हा' प्रसिद्ध अभिनेता! ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम 'सावत्या'ची बायको दिसायला खूप सुंदर, अभिनेत्याने शेअर केला फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor rohit mane wife shraddha photos viral on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम 'सावत्या'ची बायको दिसायला खूप सुंदर, अभिनेत्याने शेअर केला फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता रोहित मानेच्या पत्नीला पाहिलंय का? बायकोच्या वाढदिवशी अभिनेत्याने शेअर केला फोटो ...

"लोकांना माहितही नाहीये, खूप वाईट"; मराठी अभिनेत्याने 'दशावतार' पाहून शेअर केला व्हिडीओ, व्यक्त केली खंत - Marathi News | Marathi actor tejas mahajan feeling sad after watching dashavtar marathi movie video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांना माहितही नाहीये, खूप वाईट"; मराठी अभिनेत्याने 'दशावतार' पाहून शेअर केला व्हिडीओ, व्यक्त केली खंत

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दशावतार सिनेमा बघून आल्यावर मनातील खंत व्यक्त केली. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे ...

मालिकेचं शूट सुरु झालं तरी हिरो ठरला नव्हता, आदिनाथने सांगितला 'नशिबवान'चा किस्सा - Marathi News | adinath kothare talks about how he entered in nashibvan new marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेचं शूट सुरु झालं तरी हिरो ठरला नव्हता, आदिनाथने सांगितला 'नशिबवान'चा किस्सा

आदिनाथने मालिका करण्याचं का ठरवलं? ...

"हुरहूर, दडपण, बाकी सगळं नशीबावर..." आदिनाथ कोठारेची पोस्ट चर्चेत, असं का म्हणाला? - Marathi News | Adinath Kothare's Post As He Starts New Journey With Star Pravah Tv Serial Nashibwan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हुरहूर, दडपण, बाकी सगळं नशीबावर..." आदिनाथ कोठारेची पोस्ट चर्चेत, असं का म्हणाला?

आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. ...