लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

'बिग बॉस १९' मध्ये 'या' स्पर्धकाला मिळाले फक्त २ टक्के मते; मृदुल तिवारीनंतर घराबाहेर पडणार ? - Marathi News | Bigg Boss 19 Shehbaz Badesha Gets Less Votes Will Eliminate After Mridul Tiwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९' मध्ये 'या' स्पर्धकाला मिळाले फक्त २ टक्के मते; मृदुल तिवारीनंतर घराबाहेर पडणार ?

मृदुल तिवारीच्या आठवड्याच्या मध्यात झालेल्या एक्झिटनंतर, आता आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार असल्याची चर्चा आहे.  ...

Sunny Deol : "तुमच्या घरी आई-वडील आहेत, लाज नाही वाटत?"; सनी देओलचा पारा चढला; पापाराझींना ओरडला - Marathi News | Sunny Deol angry and shouted at the paparazzi who take videos of dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ''तुमच्या घरी आई-वडील आहेत, लाज नाही वाटत?''; सनी देओलचा पारा चढला; पापाराझींना ओरडला

Sunny Deol Angry at Paparazzi : धर्मेंद्र यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना सनी देओलच्या रागाचा सामना करावा लागला. काय घडलं नेमकं? ...

Video: जय-वीरुची जिगरी यारी! धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी स्वतः गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले अमिताभ बच्चन - Marathi News | Amitabh Bachchan himself drive his EV to meet Dharmendra health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: जय-वीरुची जिगरी यारी! धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी स्वतः गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले अमिताभ बच्चन

प्रकृतीने अस्वस्थ असलेल्या धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी अमिताभ बच्चन स्वत: गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले. याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...

IIT शिक्षण, टीव्हीवरही चमकला अन् मायक्रोसॉफ्टच्या नोकरीला रामराम करत IPS अधिकारी झाला वर्ध्याचा पठ्ठ्या - Marathi News | abhay daga who famous for her siya ke ram serial role cracked upsc and become ips officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIT शिक्षण, टीव्हीवरही चमकला अन् मायक्रोसॉफ्टच्या नोकरीला रामराम करत IPS अधिकारी झाला वर्ध्याचा पठ्ठ्या

जिद्द आणि चिकाटी मनात असली तर माणूस असाध्य ते साध्य करु शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा अभिनेता आहे. ...

"लग्नाला एक्सपायरी डेट असावी, कारण..."; काजोलचं मोठं विधान, विवाहसंस्थेबद्दल मांडले स्पष्ट विचार - Marathi News | Marriage should have an expiration date actress Kajol big statement about wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाला एक्सपायरी डेट असावी, कारण..."; काजोलचं मोठं विधान, विवाहसंस्थेबद्दल मांडले स्पष्ट विचार

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने लग्न आणि विवाहसंस्थेबद्दल तिचे स्पष्ट आणि थेट विचार मांडले आहेत. काय म्हणाली अभिनेत्री? ...

प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिकेतील धाकट्या भावावर प्रेम, जाहीर कबुली देत म्हणाली... - Marathi News | Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Actress Shagun Sharma Dating On Screen Brother Aman Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिकेतील धाकट्या भावावर प्रेम, जाहीर कबुली देत म्हणाली...

'क्योंकि सास भी कभी बहू थी २' फेम अभिनेत्री ऑन-स्क्रीन धाकट्या भावाची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे. ...

गोविंंदा रुग्णालयात दाखल होण्याच्या काहीच तास आधी एअरपोर्टवर दिसली होती पत्नी सुनिता, म्हणाली- - Marathi News | Govinda in the hospital wife sunita ahuja talk with media about dharmendra health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंंदा रुग्णालयात दाखल होण्याच्या काहीच तास आधी एअरपोर्टवर दिसली होती पत्नी सुनिता, म्हणाली-

गोविंदावर रुग्णालयात दाखल होण्याआधी त्याची पत्नी सुनिता अहुजा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिने पापाराझींशी साधलेला संवाद चर्चेत आहे ...

"गोविंदाची स्मृती गेली होती आणि...", अभिनेत्याच्या मित्राने सांगितलं रात्री काय घडलं? - Marathi News | Govinda had lost his memory for a while govinda addmitted in hospital details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोविंदाची स्मृती गेली होती आणि...", अभिनेत्याच्या मित्राने सांगितलं रात्री काय घडलं?

गोविंदासोबत रात्री नेमकं काय घडलं? अभिनेत्याच्या मित्रांने केला मोठा खुलासा ...