लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेने केलं लीप फिलर; चेहरा बिघडल्यामुळे आता होतीये ट्रोल - Marathi News | marathi actress uma-bhende-daughter in law-shweta-mahadik-troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेने केलं लीप फिलर; चेहरा बिघडल्यामुळे आता होतीये ट्रोल

Shweta mahadik: श्वेताने इन्स्टाग्रामवर तिच्या लीप सर्जरीचे काही फोटो शेअर केले. मात्र, हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...

पहिल्यांदाच आवडत्या भूमिकेविषयी मिलिंद गवळी झाले व्यक्त; अमिताभ बच्चनचं उदाहरण देत म्हणाले... - Marathi News | Milind Gawli opens up about his favorite role for the first time Citing the example of Amitabh Bachchan, he said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच आवडत्या भूमिकेविषयी मिलिंद गवळी झाले व्यक्त; अमिताभ बच्चनचं उदाहरण देत म्हणाले...

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नवरसांमधील वीर रसाविषयी भाष्य केलं आहे. ...

फॅट टू फीट! 'ये हैं मोहब्बतें' फेम अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वाढलेल्या वजनामुळे झाली होत ट्रोल - Marathi News | yeh-hai-mohabbatein-actress-anita-hassanandani-transformation-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅट टू फीट! 'ये हैं मोहब्बतें' फेम अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वाढलेल्या वजनामुळे झाली होत ट्रोल

Anita hassanandani: मुलाच्या जन्मानंतर अनिताचं वजन प्रचंड वाढलं होतं. ज्यामुळे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. ...

मानसी नाईकचा मोठा निर्णय, यापुढे करणार नाही रिॲलिटी शो; म्हणाली, 'अभिनेत्रींमध्ये भांडण...' - Marathi News | manasi-naik-shares-her-experience-of-reality-show-in-recent-interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईकचा मोठा निर्णय, यापुढे करणार नाही रिॲलिटी शो; म्हणाली, 'अभिनेत्रींमध्ये भांडण...'

Manasi naik: ...

डायरेक्ट टू होम सेवा : भारताच्या छपरांवर कोणत्या टीव्हीच्या छत्र्या? या आहेत प्रमुख हिस्सेदार कंपन्या - Marathi News | Direct to Home Services : Which TV Umbrellas on India's Rooftops? These are the major shareholder companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डायरेक्ट टू होम सेवा : भारताच्या छपरांवर कोणत्या टीव्हीच्या छत्र्या? या आहेत प्रमुख हिस्सेदार कंपन्या

DTH Services In India: भारतात आता स्मार्ट टीव्हीचे राज्य आले असले तरी आजही डीटीएच म्हणजे ‘डायरेक्ट टू  होम’ सेवा घेणारे तब्बल ५.५ कोटीपेक्षा अधिक ग्राहक आहेत. ...

'मॅडम उठा आता..'; लग्नाच्या पंगतीतून जुई गडकरीला भरल्या ताटावरुन होतं उठवलं, सांगितला किस्सा - Marathi News | tharal-tar-mag-fame-actress-jui-gadkari-aka-sayali-said-she-love-to-eat-in-wedding-masalebhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मॅडम उठा आता..'; लग्नाच्या पंगतीतून जुई गडकरीला भरल्या ताटावरुन होतं उठवलं, सांगितला किस्सा

Jui gadkari: जुई गडकरीला चारचौघांमध्ये जेवणाच्या पंगतीतून उठावं लागलं होतं. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या पत्नीला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात घडवतीये करिअर - Marathi News | who-is-maharashtrachi-hasya-jatra-fame-marathi actor dattu-more-wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या पत्नीला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात घडवतीये करिअर

Datta more: आजवर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दत्तूने 23 मे 2023 रोजी स्वाती घुनागे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. ...

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्याची लंडनवारी; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने दिलंय हे खास गिफ्ट - Marathi News | marathi cinema actor aastad kale and swapnali patil share her photos on landon trip | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्याची लंडनवारी; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने दिलंय हे खास गिफ्ट

अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं आहे. ...