लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

"कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच - Marathi News | actress surekha kudachi emotional post for pinkicha vijay aso serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच

अभिनेत्री सुरेखा कुडचींनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित कोठारे व्हिजनच्या मालिकेचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाल्या सुरेखा बातमीवर क्लिक करुन वाचा (surekha kudachi) ...

'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व पाहण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे ? जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो - Marathi News | Bigg Boss Ott 3 Start Date On Jio Cinema Contestants List And More | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे ? कधीपासून सुरू होणार शो

गेल्या कित्येक वर्षांपासून 'बिग बॉस' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ...

रॉयल कारभार! शिवानी -अंबरच्या साखरपुड्याचे Unseen फोटो आले समोर - Marathi News | marathi actress shivani sonar and ambar ganpule engagement unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रॉयल कारभार! शिवानी -अंबरच्या साखरपुड्याचे Unseen फोटो आले समोर

Shivani sonar: शिवानीने इन्स्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत ...

नव्या कॉमेडी शो मुळे निलेश साबळे ट्रोल, अखेर पत्नी मदतीला धावली; दिलं सणसणीत उत्तर - Marathi News | Nilesh Sabale faced trolling over his new comedy show Hastay na Hasaylach pahije his wife Gauri Sabale gave befitting reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या कॉमेडी शो मुळे निलेश साबळे ट्रोल, अखेर पत्नी मदतीला धावली; दिलं सणसणीत उत्तर

काही नेटकऱ्यांनी थेट साबळेंनाच साडी घालण्याचं आव्हान दिलं. तसंच ओंकार भोजनेसारख्या टॅलेंटेड विनोदी कलाकारालाही साडी नेसवली म्हणत साबळेंवरच नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. ...

नम्रताने 'तो' व्हिडीओ शेअर केल्यामुळे भडकला प्रसाद खांडेकर; म्हणाला, 'इसका करारा जवाब मिलेगा' - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-namrata-sambherao-shared-funny-video-of-prasad-khandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रताने 'तो' व्हिडीओ शेअर केल्यामुळे भडकला प्रसाद खांडेकर; म्हणाला, 'इसका करारा जवाब मिलेगा'

Prasad khandekar: नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत प्रसादची माफीही मागितली आहे. मात्र, तरीदेखील त्याने नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येत आहे. ...

"इंटिमेट सीन करणं भारतीय कलाकारांना शोभत नाही", टीव्ही अभिनेता स्पष्टच बोलला - Marathi News | hindi television actor ghum hai kisi ke pyar mein fame shakti arora reveals about bedroom intimate scenes in her latest interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंटिमेट सीन करणं भारतीय कलाकारांना शोभत नाही", टीव्ही अभिनेता स्पष्टच बोलला

हिंदी मालिकाविश्व गाजवाणारा अभिनेता शक्ती अरोरा चर्चेत आलाय. अलिकडेच त्याने इंटिमेट सीनबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.  ...

अश्विनी महांगडेने केला तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश; वास्तुशांतीचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | aai-kuthe-kay-karte-fame-actress-ashvini-mahangade-new-home-gruh-pravesh-video-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी महांगडेने केला तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश; वास्तुशांतीचा व्हिडीओ केला शेअर

Ashvini mahangade: अश्विनीने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

अभिनेत्री शिवांगी जोशी शिवभक्तीत तल्लीन; घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन; पाहा फोटो - Marathi News | actress Shivangi Joshi visits Kashi Vishwanath Temple; shares spiritual pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शिवांगी जोशी शिवभक्तीत तल्लीन; घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन; पाहा फोटो