लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Video: भररस्त्यात ओवीवर होणार चाकूहल्ला; संशयाची सुई नेमकी कोणाकडे? - Marathi News | marathi tv show Sara Kahi Tichyasathi ovee Assault | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भररस्त्यात ओवीवर होणार चाकूहल्ला; संशयाची सुई नेमकी कोणाकडे?

Sara Kahi Tichyasath: ओवी आणि श्रीनूचं प्रेम बहरत असतानाच चारुला त्यांच्या खबर लागते. यामध्येच आता ओवीवर हल्ला होणार आहे. त्यामुळे या मालिकेत नवा ट्विस्ट येणार असल्याचं दिसून येत आहे. ...

'हाय आंटी' ऐकताच माधुरी झाली थक्क; चारचौघात चाहत्याने 'धकधक गर्ल' मारली आंटी म्हणून हाक - Marathi News | bollywood-actress-madhuri-dixit-fan-called-she-is-aunty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाय आंटी' ऐकताच माधुरी झाली थक्क; चारचौघात चाहत्याने 'धकधक गर्ल' मारली आंटी म्हणून हाक

Madhuri dixit: माधुरी दीक्षितचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया - Marathi News | taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-gurucharan-singh-missing-onscreen-son-samay-shah-reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया

Samay shah: समय शाह याने 'तारक मेहता'मध्ये गुरुचरण सिंह यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती ऐकल्यावर तो शॉक्ड झाला आहे. ...

'निलेश साबळेने आत्मपरीक्षण करावे आणि..'; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ची टीम होतीये ट्रोल - Marathi News | hastay-na-hasayalach-pahije-first-episode-the-audience-expressed-displeasure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निलेश साबळेने आत्मपरीक्षण करावे आणि..'; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ची टीम होतीये ट्रोल

Hastay na hasayalach pahije: सुरुवातीला या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. परंतु, आता त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ...

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...' - Marathi News | marathi actor abhijeet-khandkekar-talked-about-his-bad-experience-of-maziya-priyala-preet-kalena-serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'

Abhijeet khandkekar: 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत अभिजीतने मुख्य भूमिका साकारली होती. ...

रुजूता धारपने शेअर केले मेहंदीचे फोटो, चेतनसाठी काढली खास मेहंदी - Marathi News | actress rujuta dharap mehendi photos viral wedding with chetan vadnere | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रुजूता धारपने शेअर केले मेहंदीचे फोटो, चेतनसाठी काढली खास मेहंदी

रुजूता धारपने काहीच दिवसांपुर्वी तिचा बॉयफ्रेंड चेतन वडनेरेसोबत लग्नगाठ बांधली (rujuta dharap, chetan vadnere) ...

Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah sodhi gurucharan singh caught on cctv camera facing financial crunch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम

Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टेलिव्हिजनवरच्या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. ...

'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ - Marathi News | marathi actress Rupali bhosale Marathmola look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ

Rupali bhosale: खास मालिकेत यशच्या लग्नासाठी रुपालीने हा लूक केला आहे. ...