लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

अरे देवा! ATM मधून फाटलेल्या नोटा, 'पारू' फेम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो, म्हणाली... - Marathi News | Paru fame actress Mugdha Karnik Got Torn Notes From Bank Atm Actress Shares Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! ATM मधून फाटलेल्या नोटा, 'पारू' फेम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो, म्हणाली...

यावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं संताप व्यक्त केला आहे.  ...

"ऑडिशनला तुला निवडलं आणि मला रिजेक्ट.."; पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी सांगितला खास किस्सा - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali special post for his deepa on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशनला तुला निवडलं आणि मला रिजेक्ट.."; पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी सांगितला खास किस्सा

मिलिंद गवळींनी बायकोच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन भन्नाट किस्सा सांगितला आहे. (milind gawali, aai kuthe kay karte) ...

'मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण ..'; आईची भूमिका साकारण्याविषयी आहिल्यादेवीची प्रतिक्रिया - Marathi News | Ahilya Devi aka mugdha karnik direct reaction to playing the role of a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण ..'; आईची भूमिका साकारण्याविषयी आहिल्यादेवीची प्रतिक्रिया

Mugdha karnik: स्वभावातील कणखरपणा आणि तितकीच मायेची उब यामुळे आहिल्यादेवी ही भूमिका लोकप्रिय झाली. ...

'बाईमध्ये आईपण असतंच..'; रिल लाइफ अमोलची आई होण्यावर अप्पीने व्यक्त केल्या भावना - Marathi News | Appi expresses her feelings on becoming a mother to Reel Life Amol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाईमध्ये आईपण असतंच..'; रिल लाइफ अमोलची आई होण्यावर अप्पीने व्यक्त केल्या भावना

Shivani naik: आईपणाचा कोणताही अनुभव पाठिशी नसतांनाही शिवानी नाईकने अमोलच्या आईची भूमिका उत्तमरित्या पार पाडत आहे. ...

'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.." - Marathi News | Aishwarya Narkar reply to the user who said dont like satvya mulichi satvi mulgi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.."

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका न आवडणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकर यांचं खणखणीत उत्तर. काय म्हणाल्या बघा (aishwarya narkar) ...

Video:चाळीशीतला सुबोध विशीतला तरुण झाला, नव्या मालिकेचा हटके टिझर बघाच - Marathi News | Subodh bhave new serial Tu Bhetashi Navyane promo out with shivani sonar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:चाळीशीतला सुबोध विशीतला तरुण झाला, नव्या मालिकेचा हटके टिझर बघाच

सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या नव्या मालिकेचा अनोखा प्रोमो भेटीला आलाय. यात सुबोधचा वेगळाच अवतार बघायला मिळतोय (subodh bhave, shivani sonar) ...

९ वर्षानंतर शिवानी सुर्वेचा दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो रिलीज - Marathi News | Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz serial promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९ वर्षानंतर शिवानी सुर्वेचा दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो रिलीज

देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिवानी सुर्वेच्या नवीन मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालाय (shivani surve, Thod Tuz Ani Thod Maz) ...

वीणा जगतापची छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री; 'रमा राघव' मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | bigg boss fame marathi actress Veena Jagtap's entry in Rama Raghav tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीणा जगतापची छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री; 'रमा राघव' मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Veena jagtap: नुकतीच या मालिकेत विक्रम या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. त्यानंतर आणखी एक नवीन पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...