लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूचा बोल्ड अवतार; ज्ञानदा रामतीर्थकरचे फोटो पाहून चाहते थक्क - Marathi News | thipkyanchi rangole fame actress Dnyanada ramtirthkar share her bold photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूचा बोल्ड अवतार; ज्ञानदा रामतीर्थकरचे फोटो पाहून चाहते थक्क

Dnyanada ramtirthkar: ज्ञानदाने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्या फोटोशूटचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहेत. ...

पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | First photoshoot Do you recognize the marathi actress in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ...

"ये हुई ना हिरो की परफेक्ट एन्ट्री"; समीर परांजपेच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते सैराट - Marathi News | shivani-surve-and-sameer-paranjape-starr-thod-tuz-ani-thod-maz-new-serial-new-promo-fan crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ये हुई ना हिरो की परफेक्ट एन्ट्री"; समीर परांजपेच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते सैराट

Thod tuz ani thod maz: गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची फक्त नेटकऱ्यांमध्ये चर्चा होती. अखेर या मालिकेचा प्रोमो समोर आला. ...

ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी - Marathi News | madhurani-prabhulkar-take-big-decision-for-her-daughter-school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी

Madhurani gokhale: मधुराणीची लेक ज्या शाळेत जाते तिथे अत्यंत मोकळं वातावरण असून विद्यार्थ्यांवर कसलाही अभ्यासाचा ताण दिला जात नाही. त्यामुळे मधुराणीने तिच्या लेकीसाठी या शाळेची खास निवड केली. ...

निसर्गाच्या सानिध्यात रममाण झाली पूर्वा; गुलाबी साडीत केलं फोटोशूट - Marathi News | paru fame marathi actress purva shinde share gulabi saree photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निसर्गाच्या सानिध्यात रममाण झाली पूर्वा; गुलाबी साडीत केलं फोटोशूट

Purva shinde: पूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

शेवंता इज बॅक! तोच तोरा, तोच नखरेबाजपणा, कृतिकाचा शेतातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | ratris-khel-chale-3-fame-actress-krutika-tulaskar-share-her new video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवंता इज बॅक! तोच तोरा, तोच नखरेबाजपणा, कृतिकाचा शेतातील व्हिडीओ व्हायरल

Krutika tulaskar: कृतिका कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिच्या जीवनातील लहामोठे किस्से, घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करते. ...

"बोल्ड सीनच्या नावाखाली काहीही करायला सांगाल तर..." मृणाल दुसानीसचं मोठं वक्तव्य - Marathi News | marathi actress mrunal dusanis talk about she doing bold scenes in serials or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बोल्ड सीनच्या नावाखाली काहीही करायला सांगाल तर..." मृणाल दुसानीसचं मोठं वक्तव्य

बोल्ड सीन्स करणार की नाही? या प्रश्नावर मृणाल दुसानिसने लोकमत फिल्मशी बोलताना मौैन सोडलंय (mrunal dusanis) ...

गरोदरपणात खूप वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय केलं? दिशा परमार म्हणते... - Marathi News | disha parmar reveals facing difficulties in losing post pregnancy weight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरोदरपणात खूप वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय केलं? दिशा परमार म्हणते...

दिशाचं जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत. ...