लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video - Marathi News | riteish deshmukh and pranit more funny banter in bigg boss 19 weekend ka vaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video

याआधी अक्षय कुमार, अजय देवगण यांनीही प्रणितला असाच प्रश्न विचारला होता.   ...

सूरज चव्हाणनंतर आणखी एक मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | marathi actor swanand ketkar got married with actress akshata apte after suraj chavan wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणनंतर आणखी एक मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

सूरज चव्हाणने धूमधडाक्यात लग्न केल्यानंतर आणखी एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे त्याची बायकोही अभिनेत्री आहे ...

Suraj Chavan Marriage: कारमधून रॉयल एन्ट्री अन् 'झापुक झुपूक'वर डान्स! सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल  - Marathi News | bigg boss season 5 fame suraj chavan wedding entry in car video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारमधून रॉयल एन्ट्री अन् 'झापुक झुपूक'वर डान्स! सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल

Suraj Chavan Marriage: झापुक झुपूकवर गाण्यावर बेभान होऊन नाचला सूरज चव्हाण; लग्नसोहळ्यातील व्हिडीओ आला समोर ...

ग्रँड फिनालेआधीच 'बिग बॉस १९'मधून 'या' दोन स्पर्धकांचा पत्ता कट? घरात झालं डबल एविक्शन - Marathi News | Bigg Boss 19 ashnoor kaur shahbaz badesha were eliminated before the grand finale bb 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्रँड फिनालेआधीच 'बिग बॉस १९'मधून 'या' दोन स्पर्धकांचा पत्ता कट? घरात झालं डबल एविक्शन

ग्रँड फिनालेला अवघा एक आठवडा बाकी असताना 'बिग बॉस १९'मधून डबल एविक्शन झालं आहे. त्यामुळे सर्वांना चांगलाच धक्का बसला आहे ...

आईनंतर आता बाबांचंही कमबॅक; 'या' नव्याकोऱ्या मालिकेत मिलिंद गवळी झळकणार, प्रोमो आला समोर - Marathi News | actor milind gawali comeback in star pravah serial vachan dile tu mala serial starring anushka sarkate and indraneil kamat promo viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईनंतर आता बाबांचंही कमबॅक; 'या' नव्याकोऱ्या मालिकेत मिलिंद गवळी झळकणार, प्रोमो आला समोर

मधुराणीनंतर आता मिलिंद गवळींची स्टार प्रवाहवर एन्ट्री; सोबतीला आहेत 'हे' कलाकार, मालिकेचं नाव आहे... ...

मानाची करवली! सूरज चव्हाणच्या लग्नासाठी जान्हवी किल्लेकर पोहोचली मोढवे गावी, नेटकरी म्हणाले-"मैत्रीला जागलेली…" - Marathi News | actress jahnavi killekar reaches at modhve for suraj chavan wedding share video haldi dance viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानाची करवली! सूरज चव्हाणच्या लग्नासाठी जान्हवी किल्लेकर पोहोचली मोढवे गावी, नेटकरी म्हणाले-"मैत्रीला जागलेली…"

"मैत्रीला जागलेली खरी कलाकार…", सूरज चव्हाणच्या लग्नासाठी जान्हवी किल्लेकर पोहोचली गावी, नेटकरी करतायेत कौतुक ...

"मी यापुढे..."; ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना धक्का - Marathi News | Veteran actress Rohini Hattangadi takes a big decision of not doing marathi serials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी यापुढे..."; ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना धक्का

मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी अभिनयाविषयी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे ...

क्या बात है! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने घेतलं हक्काचं घर, फोटो शेअर करत म्हणाली- - Marathi News | Maharashtra hasyajatra actress Vanita Kharat bought new home shared the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने घेतलं हक्काचं घर, फोटो शेअर करत म्हणाली-

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातची स्वप्नपूर्ती, हक्काचं घर घेतल्याने चाहत्यांनी केलं अभिनेत्रीचं अभिनंदन ...