Television, Latest Marathi News
प्रसिद्ध अभिनेत्रीने गुड न्यूज दिली असून ती लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे ...
कांताराच्या ऋषभ शेट्टीची वाईट नक्कल केल्यामुळे रणवीरवर टीकेची झोड उठली. आता अभिनेत्याने पोस्ट लिहून माफी मागितली आहे ...
समांथाने राज निदीमोरुसोबत प्राचीन योग परंपरा 'भूत शुद्धी विवाह'नुसार केलं लग्न. तिने केलेल्या विधींची खूप चर्चा होत आहे. जाणून घ्या याविषयी ...
सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता ही अभिनेत्री शाही थाटात लग्न करणार आहे ...
पुण्यात स्ट्रीट फूडचा आनंद घेताना दिसला हा सुपरस्टार. लोकांच्या गर्दीत जाऊन खाल्ला वडापाव. व्हिडीओ व्हायरल ...
धर्मेंद्र यांचं एक खास स्वप्न अपूर्णच राहिलं. याशिवाय धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगी पद्धतीने एक मोठी गोष्ट घडली, याची खंत हेमा मालिनींनी व्यक्त केली. ...
ईशा केसकरच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकाही घेणार निरोप? 'या' कारणामुळे प्रेक्षकांमध्ये होतेय चर्चा ...
चित्रपती व्ही. शांताराम यांच्यावर बायोपिक येत असून प्रसिद्ध अभिनेता व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या ...