लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

"बाबा! नाटक सुरु करतोय, आशीर्वाद द्या.."; प्रत्येक प्रयोगाआधी संकर्षण न चुकता करतो 'ही' गोष्ट, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | actor sankarshan karhade phone call to his dad before every marathi natak prayaog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा! नाटक सुरु करतोय, आशीर्वाद द्या.."; प्रत्येक प्रयोगाआधी संकर्षण न चुकता करतो 'ही' गोष्ट, तुम्हीही कराल कौतुक

संकर्षण कऱ्हाडेचा हा कधीही न ऐकलेला खास किस्सा वाचून तुम्हीही व्हाल भावुक. इतकंच नव्हे त्याच्याविषयीचा आदर आणखी वाढेल ...

डॉक्टरांचा हलगर्जीपणा, रक्तस्त्राव अन् १९ किमो! प्रसिद्ध अभिनेत्रीचा स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरशी लढा - Marathi News | After Hina Khan famous rozlyn khan battles stage 4 breast cancer attempts suicide | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टरांचा हलगर्जीपणा, रक्तस्त्राव अन् १९ किमो! प्रसिद्ध अभिनेत्रीचा स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरशी लढा

प्रसिद्ध अभिनेत्रीची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज सुरु असून या अभिनेत्रीने कॅन्सरशी झुंज देताना प्रचंड तणावात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. कोण आहे ही अभिनेत्री? ...

VIDEO: पत्र्याचं घर ते स्लॅबचा टुमदार बंगला! मराठी अभिनेत्याची स्वप्नपूर्ती, 'या' ठिकाणी बांधलंय 'ड्रीम होम' - Marathi News | marathi television actor sadhi mansa fame aakash nalawade build new home in village shared video with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: पत्र्याचं घर ते स्लॅबचा टुमदार बंगला! मराठी अभिनेत्याची स्वप्नपूर्ती, 'या' ठिकाणी बांधलंय 'ड्रीम होम'

एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे! 'साधी माणसं' फेम अभिनेत्याने 'या' ठिकाणी बांधलंय ड्रीम होम, शेअर केली खास झलक ...

"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण... - Marathi News | Popular musician mahesh kalawadia missing after Ahmedabad air india plane crash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...

अहमदाबाद विमान दुर्घटनेला चार दिवस उलटले तरीही एक प्रसिद्ध संगीतकार बेपत्ता असल्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत ...

Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक - Marathi News | balika vadhu gehna neha marda away from showbiz after marriage become businesswoman motherhood soon to be back onscreen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Neha Marda : नेहा मर्दा पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करण्याची तयारी करत आहे. ...

पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Marathi actor shubhankar tawde bought a new house for his parents sunil tawde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

फादर्स डे निमित्त मराठी अभिनेत्याने त्याच्या आई-बाबांसाठी खास गोष्ट केली आहे. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते आणि सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक केलं आहे ...

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..." - Marathi News | amit bhanushali shared post on fathers day says baba you are my first superhero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..."

काही वर्षांपूर्वीच अमित भानुशालीच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या आठवणीत अमितने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

नवीन सुरुवात! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक  - Marathi News | hindi television actress neha laxmi buy new house in mumbai share grihpravesh photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन सुरुवात! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक 

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक  ...