लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Amruta Subhash : 'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे - Marathi News | jaran marathi movie actress amruta subhash husband sandesh kulkarni popular bollywood actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे

Amruta Subhash : सध्या सर्वत्र 'जारण' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता असून त्याने बॉलिवूडमध्ये काम केलंय. ...

'बिग बॉस' फेम कलाकाराच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | Bigg Boss 17 arun mashetty become a father for the second time wife shares good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम कलाकाराच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

बिग बॉस १७ फेम कलाकार दुसऱ्यांदा बाबा होणार असून अभिनेत्याच्या पत्नीने प्रेग्नंसी किट दाखवत ही खास गुड न्यूज शेअर केली आहे. ...

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? समोर आली हेल्थ अपडेट, म्हणाले- "परमेश्वर कृपेनं..." - Marathi News | marathi actor amol bavdekar health update after sufferd from heart attack incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? समोर आली हेल्थ अपडेट, म्हणाले- "परमेश्वर कृपेनं..."

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? 'साधी माणसं' फेम अभिनेत्याने दिली अपडेट, म्हणाले... ...

एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस अन्...; भांडुपची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी मालिकाविश्व, ओळखलं का? - Marathi News | marathi actress tu hi re majha mitwa fame ruchira jadhav talk about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस अन्...; भांडुपची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी मालिकाविश्व, ओळखलं का?

अभिनयाच्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं कठीण आहे. त्यासाठी स्ट्रगल कोणाला चुकलेला नाही. ...

मुस्लिम असूनही कुंकु लावल्याने झालेली ट्रोल, अभिनेत्रीने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली- "माझी आई.." - Marathi News | Muslim actress sana amin sheikh was trolled for wearing kumkum and mangalsutra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम असूनही कुंकु लावल्याने झालेली ट्रोल, अभिनेत्रीने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली- "माझी आई.."

टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रीने मुस्लिम असूनही कुंकु लावल्याने आणि मंगळसूत्र परिधान केल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर अभिनेत्री काय म्हणाली बघा ...

"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका - Marathi News | Marathi actor amol bawdekar suffers heart attack incident happened before play sundar me honar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका

मराठी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. यामुळे अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ...

रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात - Marathi News | aai kuthe kay karte marathi actress shalaka pawar bike accident near dadar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आई कुठे काय करते फेम लोकप्रिय अभिनेत्रीचा दादरला मोठा अपघात झाला असून या अभिनेत्रीला १८ टाके पडले आहेत. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय ...

द्वेषाच्या आगीत फुलणार प्रेमाचा अंकुर; 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं मालिकेचा प्रोमो भेटीला, हे कलाकार प्रमुख भूमिकेत - Marathi News | sun marathi new serial tujyasathi tujyasanga marathi serial starring ashok phaldesai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द्वेषाच्या आगीत फुलणार प्रेमाचा अंकुर; 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं मालिकेचा प्रोमो भेटीला, हे कलाकार प्रमुख भूमिकेत

सन मराठीवरील नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जीव झाला येडापिसा फेम अशोक फळदेसाई या मालिकेत झळकणार आहे ...