लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप? - Marathi News | tejasswi prakash breaks silence about breakup rumours with karan kundrra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

Tejasswi Prakash And Karan Kundrra : अभिनेत्रीने ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

तेजश्री प्रधान नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत दिली हिंट - Marathi News | Tejashree Pradhan will be seen in a new project gave a hint by sharing the story on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधान नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत दिली हिंट

तेजश्रीने या स्टोरीमधून चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. ...

"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor samir choughule post on hindi language compulsory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट

समीर चौघुलेंनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. त्यांनी लिहिलेली सणसणीत पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे ...

'आपण शेवटपर्यंत लढलो बाबा..'; अभिनेते विवेक लागूंच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट - Marathi News | veteran actor Vivek Lagoo daughter mrunmayee lagoo emotional post after father death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपण शेवटपर्यंत लढलो बाबा..'; अभिनेते विवेक लागूंच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट

Vivek Lagoo Death: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागूंचं काल दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विवेक यांची मुलगी मृण्मयीने सोशल मीडियावर बाबांना भावुक पोस्ट करुन श्रद्धांजली वाहिली आहे ...

'कमळी' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | bigg boss marathi 5 fame actor nikhil damle to play lead role in kamali serial promo viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कमळी' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

'कमळी' मालिकेत 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, प्रोमो चर्चेत  ...

"डिप्रेशनमध्ये गेले, काम करणं सोडलं...", मॉडेलिंग क्षेत्रात काम करताना मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, काय घडलेलं? - Marathi News | marathi television actress disha pardeshi share her bad experience while working in the modeling field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डिप्रेशनमध्ये गेले, काम करणं सोडलं...", मॉडेलिंग क्षेत्रात काम करताना मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, काय घडलेलं?

"घरीच बसले होते, काम करणं सोडलं...", 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट अनुभव, व्यक्त केलं दु:ख  ...

मालिकेच्या सेटवर आग लागल्याने होरपळून ६२ लोकांचा मृत्यू, अभिनेता १३ महिने रुग्णालयात, नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | 62 people died in a fire on the set of a movie the sword of tipu sultan actor sanjay khan in hospital for 13 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेच्या सेटवर आग लागल्याने होरपळून ६२ लोकांचा मृत्यू, अभिनेता १३ महिने रुग्णालयात, नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जीवीतहानी मानली जाते. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या ...

"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं - Marathi News | bigg boss ott 2 fame palak purswani exposes makeup artist and stylist scam simran budharup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं

Palak Purswani : पलक पुरसवानीने मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्टचा स्कॅम उघड केला आहे. ...