लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, पत्नीने भावुक पोस्ट केली शेअर, म्हणाली- "तू नसलास तरी..." - Marathi News | actor rishabh tondon passed away the age of 35 wife shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, पत्नीने भावुक पोस्ट केली शेअर, म्हणाली- "तू नसलास तरी..."

Rishabh Tondon Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाल्याने पत्नीला मोठा धक्का बसला आहे. पत्नीने तिच्या मनातील भावना शेअर करुन भावुक पोस्ट शेअर केली आहे ...

काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार? - Marathi News | kyunki saans bhi kabhi bahu thi serial microsft bill gates cameo with smriti irani health awareness episodes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?

Bill Gates In Hindi TV Serial: टीव्ही आणि टेक जगाला जोडणारी एक अनोखी बातमी समोर आली आहे. १०५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आता टीव्हीवर दिसणार आहेत. ...

इस्रोच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन - Marathi News | Space scientist Dr Eknath Chitnis who played a valuable role in the formation of ISRO passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्रोच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या पहिल्या फळीतील शास्त्रज्ञांमध्ये डॉ. चिटणीस यांचा सहभाग होता ...

हसायला येत नसेल तरीही 'हास्यजत्रे'त हसावं लागतं? सई ताम्हणकर स्पष्टच म्हणाली- "या गोष्टीचं बंधन..." - Marathi News | actress Sai Tamhankar talk about maharashtrachi hasyajatra laugh in real or fake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हसायला येत नसेल तरीही 'हास्यजत्रे'त हसावं लागतं? सई ताम्हणकर स्पष्टच म्हणाली- "या गोष्टीचं बंधन..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परीक्षक म्हणून बसलेल्या सई ताम्हणकरने प्रथमच हा खुलासा केला आहे. याशिवाय हास्यजत्रेची दुसरी बाजू सांगितली ...

Thamma Movie Review: वेताळविश्वातील प्रेमकथा; कसा आहे आयुषमान-रश्मिकाचा 'थामा' सिनेमा? - Marathi News | Thamma Movie Review A love story in the supernatural world How is Ayushmann-Rashmika Thamma movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thamma Movie Review: वेताळविश्वातील प्रेमकथा; कसा आहे आयुषमान-रश्मिकाचा 'थामा' सिनेमा?

आयुषमान खुराना - रश्मिका मंदाना यांचा थामा सिनेमा पाहण्याचा विचार करताय? वाचा हा रिव्ह्यू ...

हृदयविकाराच्या झटक्याने लोकप्रिय अभिनेता ऋषभचं निधन, ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा - Marathi News | Famous actor singer Rishabh tondon dies of heart attack family in mourning on Diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयविकाराच्या झटक्याने लोकप्रिय अभिनेता ऋषभचं निधन, ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा

Rishabh Tondon Passes Away: प्रसिद्ध अभिनेता ऋषभ दिवाळीनिमित्त दिल्लीला कुटुंबासोबत गेला होता. परंतु तिथेच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे ...

"तू इथे काय करतोय?"; 'हास्यजत्रे'च्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार भोजने आणि वनिताचं भांडण - Marathi News | onkar bhojane skit on maharashtrachi hasyajatra with gaurav more and vanita kharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू इथे काय करतोय?"; 'हास्यजत्रे'च्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार भोजने आणि वनिताचं भांडण

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेचं कमबॅक होणार असल्याने सर्वांना उत्सुकता आहे. हास्यजत्रेच्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार - वनिताचं भांडण होणार आहे ...

पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं होतं जीवन, मोलकरणीच्या नावावर केली कोटींची मालमत्ता - Marathi News | south actor villain ranganath ends life after wife death leaves all assets to maid | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं होतं जीवन, मोलकरणीच्या नावावर केली कोटींची मालमत्ता

विविध सिनेमात खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखद कहाणी, जी वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ...