लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

दिवंगत मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या लेकाला पाहिलंय? साखरपुड्याचे फोटो आले समोर - Marathi News | Late actor Anand Abhyankar son neeraj abhyankar engagement photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या लेकाला पाहिलंय? साखरपुड्याचे फोटो आले समोर

आजही दर्दी रसिकांना आनंद अभ्यंकर यांची हटकून आठवण येते. आनंद अभ्यंकर यांचा मुलगा नीरजचा साखरपुडा झाला. ...

डोळ्यांत अश्रू अन् मनात असंख्य आठवणी, लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीने घेतली एक्झिट, म्हणाली-"गेली २ वर्ष..." - Marathi News | actress prajakata navnale exit from yed lagla premach serial share emotional note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांत अश्रू अन् मनात असंख्य आठवणी, लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीने घेतली एक्झिट, म्हणाली-"गेली २ वर्ष..."

२ वर्षांचा प्रवास संपला! लोकप्रिय मालिकेतून आणखी एका अभिनेत्रीची एक्झिट,भावुक होत म्हणाली... ...

आधी पाठलाग केला अन् मग...; पनवेलमध्ये दिवसाढवळ्या जन्नत जुबैरसह भाऊ अयानवर हल्ला, काय घडलं? - Marathi News | jannat zubair and brother ayaan zubair allegedly attacked and chased on highway investigation underway | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी पाठलाग केला अन् मग...; पनवेलमध्ये दिवसाढवळ्या जन्नत जुबैरसह भाऊ अयानवर हल्ला, काय घडलं?

Shocking! जन्नत जुबैरसह भावावर भरदिवसा पनवेलमध्ये हल्ला, अभिनेत्रीच्या टीमने दिली माहिती, प्रकरण काय? ...

"सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर..."; गौरव मोरेची टिप्पणी, अशी होती गोस्वामींची प्रतिक्रिया - Marathi News | Gaurav More comment on sai tamhankar samir choughule gulkand movie sachin goswami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर..."; गौरव मोरेची टिप्पणी, अशी होती गोस्वामींची प्रतिक्रिया

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळ्यातील एक क्लिप व्हायरल होतोय. यात सचिन गोस्वामी आणि समीर चौघुले यांच्यासमोर गौरव मोरेने खास टिप्पणी केली त्याची चर्चा आहे. ...

"बेबी झाला..."; स्वतःच्या वाढदिवशी आलिया भटने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | Alia Bhatt shared the good news on her birthday fans congratulate her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बेबी झाला..."; स्वतःच्या वाढदिवशी आलिया भटने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन

१५ मार्चला आलिया भटच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन झालं. तिने हा दिवस आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत खास बनवला आहे. स्वतःच्याच वाढदिवशी आलियाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ...

"घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये..."; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेने मनातलं सांगितलं, पोस्ट चर्चेत - Marathi News | singer Prajakta Shukre expressed her feelings after coming out of the bbm 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये..."; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेने मनातलं सांगितलं, पोस्ट चर्चेत

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून प्राजक्ताचा प्रवास संपला. कमी मतं मिळाल्याने प्राजक्ताला एलिमिनेट व्हावं लागलं. घराबाहेर आल्यावर प्राजक्ताने पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

अवघ्या १७ व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर, निवेदिता सराफांसोबत केलंय काम - Marathi News | aai aani baba retire hot aahet serial fame actress narayni varne buy her own house in mumbai unique nameplate grab attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या १७ व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर, निवेदिता सराफांसोबत केलंय काम

कौतुक करावं तेवढं कमीच! अवघ्या १७ व्या वर्षी अभिनेत्रीने घेतलं स्वकमाईने घर,  या मालिकेत केलंय काम  ...

"माझे केस कापून जमिनीत पुरले, काळी जादू...", ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव - Marathi News | polular cid serial fame actress jaswir kaur share her horrible experience says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे केस कापून जमिनीत पुरले, काळी जादू...", ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव

"कोणीतरी माझे केस कापून जमिनीत पुरले अन्...", ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीसोबत घडलेलं असं काही... ...