लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

लग्नानंतर दीड वर्षांनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार आई, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज, म्हणाली... - Marathi News | hindi television actress naagin 3 serial fame surbhi jyoti announces pregnancy share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर दीड वर्षांनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार आई, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज, म्हणाली...

गुडन्यूज! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...  ...

"मी १०० वेळा त्यांना सांगितलंय..."; पत्रकार परिषदेत दिव्या शिंदेचा 'तलवारी'बद्दल खुलासा, म्हणाली- "या संविधानिक देशात..." - Marathi News | Divya Shinde revelation about bigg boss marathi incident in the press conference mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी १०० वेळा त्यांना सांगितलंय..."; पत्रकार परिषदेत दिव्या शिंदेचा 'तलवारी'बद्दल खुलासा, म्हणाली- "या संविधानिक देशात..."

सर्व मुद्द्यांना धरुन दिव्या शिंदेने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिव्याने जे काही शब्द उच्चारले, आणि जी भाषा वापरली त्यावर स्पष्टीकरण दिलं. काय म्हणाली दिव्या? ...

"त्याच्या रक्तामध्ये कावीळ मिसळली होती, आणि..."; रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आईचा भावुक व्हिडिओ, अश्रू अनावर - Marathi News | mother pradnya kadam talk about reason behind reel star prathamesh kadam death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याच्या रक्तामध्ये कावीळ मिसळली होती, आणि..."; रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आईचा भावुक व्हिडिओ, अश्रू अनावर

काही दिवसांपूर्वी रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. प्रथमेश कदमचं निधन नेमकं कशामुळे झालं, याबद्दल त्याच्या आईने अत्यंत भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

अखेर विशाल निकमने अक्षयाशी बांधली लग्नगाठ, पण फोटोच पोस्ट केले नाहीत, अभिनेता म्हणाला.. - Marathi News | Vishal Nikam finally tied the knot with Akshaya hindalkar but didn't post any photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर विशाल निकमने अक्षयाशी बांधली लग्नगाठ, पण फोटोच पोस्ट केले नाहीत, अभिनेता म्हणाला..

विशालने त्याच्या वाढदिवशी अक्षयासोबत लग्नगाठ बांधली आहे. एरवी सर्व सेलिब्रिटी लग्नाचे फोटो लगेचच पोस्ट करत असतात. परंतु विशालने मात्र अजून एकही फोटो पोस्ट केला नाही. अखेर विशालने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ...

"आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ, काय म्हणाली? - Marathi News | Divya Shinde first video after coming out of bigg boss marathi 6 due to threatened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ, काय म्हणाली?

बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेने काहीच पोस्ट केली नव्हती. पण काही तासांपूर्वी दिव्याने एक व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांना संदेश दिलाय. काय म्हणाली? ...

"आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…", विशाल-अक्षयाची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात - Marathi News | marathi actor vishal nikam and akshaya hindalkar wedding haldi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…", विशाल-अक्षयाची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात

मराठी अभिनेत्याला हळद लागली! लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, हळदीचे फोटो समोर ...

वाईट अवस्था! छोट्या पडद्यावरची हिट मालिका पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू, कमाई फक्त ८० लाख - Marathi News | Bhabhiji Ghar Par Hai movie box office collection day 4 ravi kishan mukesh tiwari nirhua | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाईट अवस्था! छोट्या पडद्यावरची हिट मालिका पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू, कमाई फक्त ८० लाख

गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या मालिकेच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्मात्यांनी मालिकेचा चित्रपट मोठ्या पडद्यावर आणला खरा, पण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. ...

"हे जर माझ्या तावडीत सापडले ना तर..."; करण जोहरवर गोविंदा भडकला? स्पष्टच म्हणाला... - Marathi News | bollyywood actor Govinda gets angry on Karan Johar about govinda naam mera movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे जर माझ्या तावडीत सापडले ना तर..."; करण जोहरवर गोविंदा भडकला? स्पष्टच म्हणाला...

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाच्या शीर्षकावरून गोविंदाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून तो करणवर प्रचंड भडकला आहे. ...