अखेर पाच दिवसांनी सुदेश म्हशिलकर यांनी सोशल मीडियावर या प्रकरणावर मौन सोडलंय. याशिवाय प्राचीसोबत झालेल्या चॅटिंगचे सविस्तर स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. त्यामुळे प्राची पिसाटची वेगळी बाजू सर्वांसमोर आली आहे ...
प्राची पिसाट प्रकरणामुळे सुदेश म्हशिलकर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. यामुळे सुदेश यांनी मोठं पाऊल उचललं आहे. वाचा सविस्तर ...