लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

विजय-रश्मिकाच्या लग्नाचे फोटो बघताच लोकप्रिय अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणते- "तुम्हाला आयुष्यभर..." - Marathi News | actress kriti senon bursts into tears after seeing Vijay-Rashmika's wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय-रश्मिकाच्या लग्नाचे फोटो बघताच लोकप्रिय अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणते- "तुम्हाला आयुष्यभर..."

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. या शाही सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका प्रसिद्ध अभिनेत्रीला मात्र अश्रू अनावर झाले ...

विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो? - Marathi News | On the day of Vijay-Rashmika wedding famous actor allu sirish announced his wedding date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो?

नुकतंच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे नुकतंच लग्नबंधनात अडकले. या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. ...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसणाऱ्या तन्वी कोलतेसाठी 'बॅड न्यूज'; अभिनेत्रीला मोठा धक्का - Marathi News | bigg boss marathi 6 actress Tanvi Kolte instagram account deactivate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसणाऱ्या तन्वी कोलतेसाठी 'बॅड न्यूज'; अभिनेत्रीला मोठा धक्का

भाऊचा धक्कावर तन्वीचं चांगलंच कौतुक होताना दिसतं. अशातच तन्वीसाठी एक वाईट बातमी आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या ...

"माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती, पण..."; लेकीच्या जन्माची बातमी शेअर करण्यासाठी प्रियंका चोप्रावर कोणाचा दबाव? - Marathi News | priyanka chopra pressured to share the news of her daughter's malti birth nick jones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती, पण..."; लेकीच्या जन्माची बातमी शेअर करण्यासाठी प्रियंका चोप्रावर कोणाचा दबाव?

प्रियांका आणि निक जोनास यांनी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचे, मालती मेरीचे स्वागत केले होते. मात्र, मुलीच्या जन्माची बातमी जाहीर करण्यासाठी प्रियांकावर दबाव टाकण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे. ...

"तुझा पर-डे आहे तितकंच बोल...", लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मालिकेच्या सेटवर मिळालेली 'अशी' वागणूक, म्हणाली... - Marathi News | television actress vidisha mhaskar share her bad experience from marathi serial set says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा पर-डे आहे तितकंच बोल...", लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मालिकेच्या सेटवर मिळालेली 'अशी' वागणूक, म्हणाली...

"सगळ्यात घाणेरडं…", मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीला आलेला असा अनुभव, म्हणाली-"मी १-२ महिने…" ...

अभिनयासाठी सोडलं नोकरीवर पाणी, 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्रीने सांगितली स्ट्रगल स्टोरी - Marathi News | marathi-actress-gauri-kulkarni-talks-about-her-struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयासाठी सोडलं नोकरीवर पाणी, 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्रीने सांगितली स्ट्रगल स्टोरी

Gauri kulkarni: नोकरी सोडण्यापासून ते मालिकेत काम करण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. ...

सलीम खान यांची प्रकृती आता कशी आहे? आमिर खानने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला- "आम्ही प्रार्थना करतोय की..." - Marathi News | How is Salim Khan health now Aamir Khan gave an important update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलीम खान यांची प्रकृती आता कशी आहे? आमिर खानने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला- "आम्ही प्रार्थना करतोय की..."

बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार रुग्णालयात हजेरी लावत आहेत. ...

'बूंग'च्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी BAFTA विजयाबद्दल मानले आभार, म्हणाल्या- "मला खरोखर..." - Marathi News | Boong movie director Lakshmi Priya Devi expressed gratitude for the BAFTA win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बूंग'च्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी BAFTA विजयाबद्दल मानले आभार, म्हणाल्या- "मला खरोखर..."

लक्ष्मीप्रिया देवी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या कमिंग-ऑफ-एज ड्रामाने British Academy Film Awardsच्या 79व्या सोहळ्यात ‘बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म’ हा पुरस्कार जिंकत हा मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. ...