लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

भाषा न समजल्याने योगींच्या प्रचारसभेतून महिलांचं 'वॉकआऊट'  - Marathi News | Lost for want to translation, People leave yogi's Rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाषा न समजल्याने योगींच्या प्रचारसभेतून महिलांचं 'वॉकआऊट' 

योगी आदित्यनाथ यांनी रविवारी भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ कामारेड्डी जिल्ह्यातील येल्लारेड्डी येथे सभा घेतली. ...

PUBG चं वेड जिवाशी खेळ; एका विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Hyderabad: Scolded for playing PUBG, Class X student commits suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PUBG चं वेड जिवाशी खेळ; एका विद्यार्थ्याची आत्महत्या

जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG मुळे एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

तेलंगणातील दारु दुकानांवर वॉच - Marathi News | Watch at the liquor shops in Telangana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणातील दारु दुकानांवर वॉच

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, कामारेड्डी या जिल्ह्यांत ११ एप्रिल रोजी मतदान व २३ मे रोजी मतमोजणी होत आहे. ...

सोलापूर लोकसभेसाठी तेलुगू भाषिक तरुण म्हणतील तीच ‘पूर्व’ दिशा ठरणार ! - Marathi News | Telugu speaking youth will be the same as 'East' direction for Solapur Lok Sabha! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभेसाठी तेलुगू भाषिक तरुण म्हणतील तीच ‘पूर्व’ दिशा ठरणार !

तीन लाख मतांकडे सर्वांचे लक्ष, टेक्स्टाईल अन् कामगारांचे प्रश्न ठरणार कळीचे मुद्दे ...

मुख्यमंत्र्यांच्या कन्येविरुद्ध एक हजार शेतकरी लढवणार निवडणूक  - Marathi News | 1000 Telangana farmers to file nominations against KCRs daughter in protest against TRS government | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्र्यांच्या कन्येविरुद्ध एक हजार शेतकरी लढवणार निवडणूक 

लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणाऱ्या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ... ...

काँग्रेसचे विश्वेश्वर रेड्डी सर्वांत श्रीमंत उमेदवार, तेलंगणातून भरला अर्ज - Marathi News | Congress's Visheshwar Reddy is the richest candidate, filled with Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे विश्वेश्वर रेड्डी सर्वांत श्रीमंत उमेदवार, तेलंगणातून भरला अर्ज

काँग्रेसने तेलंगणातील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांची कौटुंबिक संपत्ती ८९५ कोटी रुपये इतकी आहे. ...

हे आहेत काँग्रेसचे अब्जाधीश उमेदवार - Marathi News | 2019 Lok Sabha Polls Congress Leader Vishweshwar Reddy Declares 895 Crore Assets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत काँग्रेसचे अब्जाधीश उमेदवार

तेलंगणामधील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे तेलुगू भाषिक राज्यांतील सर्वांत श्रीमंत नेते आहेत. ...

मुख्यमंत्र्यांच्या कन्येविरुद्ध एक हजार शेतकरी लढणार निवडणूक  - Marathi News | One thousand farmers will fight against the daughter of Chief Minister | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुख्यमंत्र्यांच्या कन्येविरुद्ध एक हजार शेतकरी लढणार निवडणूक 

लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणा-या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ...