देवीच्या दर्शनाची इच्छा आज पूर्ण झाली. देशाची प्रगती होवू हे, जनतेचं कल्याण होवू दे असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळले. ...
Accident News: दक्षिणेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. गायत्री ऊर्फ डॉली डी क्रूझ असे तिचे नाव असून, ती २६ वर्षांची होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. ...
तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली आहे. ...
Crime News: होळीदिवशी हा पती पत्नीला मटण बनवायला सांगत होता. मात्र पत्नीने त्यास नकार दिला. पत्नीने मटण न बनावल्याने नवीनचा राग अनावर झाला. त्याने रागाच्या भारात १०० नंबवरवर वारंवार फोन केले आणि पत्नीची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. ...
KTR Rao : केटीआर राव यांच्या या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. केटीआर हे सुशिक्षित व्यक्ती आहेत. तरीही त्यांनी असं विधान करावं हे धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. ...
Huge Discount on Traffic Fine: वाहतुकीचे नियम मोडले तर त्यावर आकारला जाणारा दंड एवढा आहे की, भरता भरता आता नाकीनऊ येणार आहेत. शंभर, दोनशे रुपयांचा दंड आता हजार ते पाच-दहा हजारांवर गेला आहे. ...