लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

राहुल गांधींची ४५ दिवसांत १,२१५ किमींची पायपीट, लवकरच महाराष्ट्रात पहिलं पाऊल - Marathi News | Rahul Gandhi's 1215 km walk in 45 days, first step in Maharashtra soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची ४५ दिवसांत १,२१५ किमींची पायपीट, लवकरच महाराष्ट्रात पहिलं पाऊल

केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे ...

२०२४च्या निवडणुकीच्या लढाईत केसीआर यांचा प्रवेश; विरोधकांच्या भाऊगर्दीत भाजपशी दोन हात करणार - Marathi News | k chandrashekhar rao entry into the 2024 election battle he challenged to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४च्या निवडणुकीच्या लढाईत केसीआर यांचा प्रवेश; विरोधकांच्या भाऊगर्दीत भाजपशी दोन हात करणार

भाजपशी दोन हात करणार आहोत, असे ते म्हणत असले तरी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणणे अधिक अवघड आहे. ...

भाजपाविरोधात चंद्रशेखर राव मैदानात; राष्ट्रीय पक्षाची केली घोषणा, २०२४मध्ये चित्र बदलणार? - Marathi News | TRS leader CM KC Rao has changed the name of the party to 'Bharat Rashtra Samiti' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाविरोधात चंद्रशेखर राव मैदानात; राष्ट्रीय पक्षाची केली घोषणा, २०२४मध्ये चित्र बदलणार?

२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षीय नेत्यांनी सुरू केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही आता तयारी सुरू केली आहे. ...

TRSनेत्याचा अजब जल्लोष; स्थानिकांना वाटल्या दारुच्या बाटल्या आणि जिवंत कोंबड्या - Marathi News | TRS leader Rajanala Srihari distributes liquor bottles and chicken to locals ahead of Telangana CM KC Rao launching a national party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TRSनेत्याचा अजब जल्लोष; स्थानिकांना वाटल्या दारुच्या बाटल्या आणि जिवंत कोंबड्या

तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष केसीआर उद्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात. ...

BJP विरोधात आणखी एक पक्ष मैदानात! चंद्रशेखर राव मिशन २०२४ च्या तयारीला, राष्ट्रीय पक्षाची करणार घोषणा - Marathi News | Telangana Chief Minister Chandrasekhar Rao will announce the name of the national party on Dussehra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP विरोधात आणखी एक पक्ष मैदानात! चंद्रशेखर राव राष्ट्रीय पक्षाची करणार घोषणा

२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षीय नेत्यांनी सुरू केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही आता तयारी सुरू केली आहे. ...

तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय! एसटी प्रवर्गाला ६ वरुन १० टक्के दिले आरक्षण - Marathi News | Big decision of Telangana government ST community was given reservation from 6 to 10 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय! एसटी प्रवर्गाला ६ वरुन १० टक्के दिले आरक्षण

तेलंगणा सरकारने शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये एसटी प्रवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या या प्रवर्गाला ६ टक्के आरक्षण दिले आहे. ...

हॉरिबल! रिक्षावाल्याच्या नादापायी चालत्या दुचाकीवर पत्नीने इंजेक्शन टोचून पतीचा काटा काढला; पण... - Marathi News | Horrible! extra marital Affaire with rickshaw driver; wife planned to murder husband on moving two-wheeler injects her husband with an poison injection; But... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉरिबल! रिक्षावाल्याच्या नादापायी चालत्या दुचाकीवर पत्नीने इंजेक्शन टोचून पतीचा काटा काढला; पण...

Crime news Telangana: पोलिसांना काहीतरी संशय आला. डॉक्टरच्या मदतीने असा प्लॅन आखला की कोणालाही अपघातच भासला असता, हळूच मागून विषारी इंजेक्शन ही टोचले पण... ...

"संसदेच्या नवीन इमारतीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असावे" - Marathi News | "The name of the new Parliament building is Dr. It should be in the name of Babasaheb Ambedkar., Asauddin owaisee and telangana govt demand at modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संसदेच्या नवीन इमारतीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असावे"

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाच्या छतावर बनविण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं ...