लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

KCR यांना मोठा झटका! माजी मंत्री, खासदार आणि आमदारांसह BRS मधील ३५ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | telengana leaders joining congress rahul gandhi mallikarjuna kharge brs leaders jupally krishna rao ponguleti srinivasa reddy kcr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR यांना मोठा झटका! माजी मंत्री, खासदार आणि आमदारांसह BRS मधील ३५ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गेल्या काही दिवसापासून तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. ...

केसीआर महाराष्ट्रात अन् तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग, माजी मंत्र्यासह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Former MP Ponguleti Srinivas Reddy and former Telangana minister Jupally Krishna Rao and other BRS leaders join Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील माजी मंत्र्यासह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

Telangana Leaders Joins Congress : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. ...

टायमिंग! विरोधकांची बिहारमध्ये बैठक, केसीआर यांच्या मुलाने दिल्लीत अमित शहा, राजनाथ सिंहांची घेतली भेट - Marathi News | kcr son visits delhi amid opposition meeting in patna will meet amit shah and rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टायमिंग! विरोधकांची बिहारमध्ये बैठक, केसीआर यांच्या मुलाने दिल्लीत अमित शहा, राजनाथ सिंहांची घेतली भेट

देशातील १५ विरोधी पक्षांची आज बिहारमध्ये बैठक सुरू आहे. ...

Video - भाजपा खासदाराने घर बांधण्यासाठी, मुलाच्या लग्नासाठी वापरला सरकारी निधी, म्हणाला... - Marathi News | bjp mp soyam bapu rao spent mp lads funds for building house and for his son marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - भाजपा खासदाराने घर बांधण्यासाठी, मुलाच्या लग्नासाठी वापरला सरकारी निधी, म्हणाला...

सोयम बापू राव यांनी देखील मान्य केलं आहे की, त्यांनी MP एलएडीएस निधी वैयक्तिक कारणांसाठी वापरला आहे. ...

अमित शाह उद्या तेलंगणाच्या दौऱ्यावर, एसएस राजामौली यांचीही भेट घेणार! - Marathi News | amit shah to address public rally in telangana khammam to meet s s rajamouli on june 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह उद्या तेलंगणाच्या दौऱ्यावर, एसएस राजामौली यांचीही भेट घेणार!

बुधवारी रात्री अमित शाह एका विशेष विमानाने हैदराबादला पोहोचतील. हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये गुरुवारी अमित शाह जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. ...

Kuruganti Apsara Murder: पुजाऱ्याचे भाचीशी 'तसले' संबंध! दोन मुलांचा बाप, ती लग्नासाठी मागे लागली; मर्डर मिस्ट्रीच सुटली - Marathi News | Kuruganti Apsara Murder case The relationship between the Hyderabad temple priest and the niece The murder mystery is solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुजाऱ्याचे भाचीशी 'तसले' संबंध! दोन मुलांचा बाप, ती लग्नासाठी मागे लागली; मर्डर मिस्ट्रीच सुटली

...शोध जस-जसा पुढे सरकला, तस-तसा पुजारीच संशयाच्या जाळ्यात अडकत अडकला. यानंतर जो खुलासा झाला, तो जाणून आपल्यालाही धक्का बसले. ...

राष्ट्रवादीला मोठा धक्का; केसीआर यांच्या भेटीसाठी भगीरथ भालकेंचे पुण्यातून हैद्राबादकडे टेक ऑफ - Marathi News | Big blow to NCP Bhagirath Bhalke takes off from Pune to Hyderabad to meet KCR | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीला मोठा धक्का; केसीआर यांच्या भेटीसाठी भगीरथ भालकेंचे पुण्यातून हैद्राबादकडे टेक ऑफ

पंढरपुरात राजकीय समीकरणं बदलणार, आज चंद्रशेखर राव यांच्यासोबत होणार बैठक ...

"दम असेल तर..."; ओवेसी यांचं मोदी सरकारला चॅलेन्ज, अमित शाह यांच्यावरही साधला निशाणा - Marathi News | Aimim leader asaduddin owaisi challenged bjp Modi government about china strike also targeted Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दम असेल तर..."; ओवेसी यांचं मोदी सरकारला चॅलेन्ज, अमित शाह यांच्यावरही साधला निशाणा

आपण तेलंगणातील जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू, असा दावा भाजपचे राज्य प्रमुख बंदी संजय यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ओवेसींनी पलटवार केला आहे. ...