लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा, मराठी बातम्या

Telangana, Latest Marathi News

मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीत कुठलं पद मिळणार?; तेलंगणानं सरकारनं केली होती घोषणा - Marathi News | What position will Mohammad Siraj get in government job?; The announcement was made by Telangana Govt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीत कुठलं पद मिळणार?; तेलंगणानं सरकारनं केली होती घोषणा

टी-२० वर्ल्डकप पटकावल्यानंतर बीसीसीआय आणि विविध राज्य सरकारकडून टीम इंडियातील खेळाडूंचा सन्मान केला जात आहे.  ...

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची अकबरुद्दीन ओवेसींना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर; पण ठेवली ही अट... - Marathi News | Telangana Chief Minister Revanth Reddy's offer to AIMIM MLA Akbaruddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची अकबरुद्दीन ओवेसींना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर; पण ठेवली ही अट...

Revath Reddy Offer To Akbaruddin Owaisi: तेलंगणाचे काँग्रेस मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवेसींना थेट ऑफर. ...

"दिव्यांग डॉक्टरच्या शस्त्रक्रियेवर विश्वास ठेवाल का"; महिला IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाने नवा वाद - Marathi News | Controversy over IAS Smita Sabharwal comment on disabled quota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिव्यांग डॉक्टरच्या शस्त्रक्रियेवर विश्वास ठेवाल का"; महिला IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाने नवा वाद

पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे दिव्यांग कोट्याची चर्चा होत असताना एका महिला अधिकाऱ्याने धक्कादायक विधान केलं आहे. ...

तेलंगणातील ११ लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; शेतकरी कर्जमाफी योजना सुरू - Marathi News | cm revanth reddy launches farm loan waiver scheme in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील ११ लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; शेतकरी कर्जमाफी योजना सुरू

Telangana : राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले. काही शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली. ...

"नवरत्न तेल, बोरोप्लस क्रीम ही सौंदर्यप्रसाधने नसून औषधे"; हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Ayurvedic oils and creams are not cosmetics but medicines says Telangana High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवरत्न तेल, बोरोप्लस क्रीम ही सौंदर्यप्रसाधने नसून औषधे"; हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

तेलंगणा उच्च न्यायालयाने २० वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल देत काही सौंदर्यप्रसाधनांना औषधे म्हटलं आहे. ...

मराठा आरक्षण: हैदराबादमधील निजामकालीन जनगणनेच्या ५ हजार दस्तांचे स्कॅनिंग होणार - Marathi News | Maratha Reservation: Scanning of 5000 Nizam census records in Hyderabad will be done | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: हैदराबादमधील निजामकालीन जनगणनेच्या ५ हजार दस्तांचे स्कॅनिंग होणार

मराठा आरक्षणासाठी सरकार अॅक्शनमध्ये; समितीला नव्याने काही पुरावे सापडले नाहीत. परंतु, मंत्रालयीन पातळीवर निजामकालीन जनगणनेच्या पुराव्यांचे विश्लेषण होईल. ...

Mohammed Siraj ला घर आणि सरकारी नोकरी मिळणार; तेलंगणा सरकारची मोठी घोषणा - Marathi News | t20 world cup 2024 winner Telangana CM announced residential plot and Government job for Mohammed Siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजला घर आणि सरकारी नोकरी मिळणार; तेलंगणा सरकारची मोठी घोषणा

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोहम्मद सिराजचे अभिनंदन केले. ...

बाभळीचे काटे, सारेच उफराटे! - Marathi News | Babhali Dams water runs into Telangana | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाभळीचे काटे, सारेच उफराटे!

ज्या शेतकऱ्यांसाठी करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारने हा बंधारा बांधला ते शेतकरी कोरडे आणि ज्यांची दमडीही खर्च झाली नाही, अथवा इंचभर जमीन गेली नाही, ते मात्र सुजलाम होणार! हा उफराटा न्याय आहे. ...