लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023, मराठी बातम्या

Telangana assembly election, Latest Marathi News

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना दरमहा मिळेल ४,००० रुपयांचा लाभ - राहुल गांधी - Marathi News | telangana assembly election : rahul gandhi said if congress wins women will get a benefit of rs 4000 every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना दरमहा मिळेल ४,००० रुपयांचा लाभ - राहुल गांधी

कालेश्वरम प्रकल्पाच्या मेडीगड्डा (लक्ष्मी) बॅरेजजवळील अंबाथीपल्ली गावात महिलांच्या मेळाव्याला राहुल गांधी यांनी संबोधित केले. ...

सत्तेसाठी तिघांनी केली छुपी हातमिळवणी; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप - Marathi News | The three made a secret alliance for power; Rahul Gandhi accuses the rulers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेसाठी तिघांनी केली छुपी हातमिळवणी; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन ...

नाराज काँग्रेस नेत्यांना बीआरएसचा ‘हात’; असंतुष्टांना ओढण्याचा पक्षाचा प्रयत्न - Marathi News | BRS's 'hand' to disgruntled Congress leaders; Party's attempt to attract dissidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाराज काँग्रेस नेत्यांना बीआरएसचा ‘हात’; असंतुष्टांना ओढण्याचा पक्षाचा प्रयत्न

काँग्रेसने ११९ मतदारसंघांपैकी १०० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत ...

मोठी बातमी! तेलंगाणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, प्रचार सभेवेळी घटना - Marathi News | Breaking News: BRS MP Kotha Prabhakar Reddy stabbed, Knife attack during election campaign Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! तेलंगाणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, प्रचार सभेवेळी घटना

प्रभाकर रेड्डी यांना तातडीने गजवेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांना तिथून हैदराबादला हलविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. ...

'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप! - Marathi News | Naxals' leaflet about 'Medigadda', 'KCR' accused of scam! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप!

नक्षल्यांनीही तेलगू भाषेत पत्रक काढून मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.  ...

भाजपला सत्ता द्या, मागासवर्गीय सीएम घ्या; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन - Marathi News | give power to bjp get a backward class cm union home minister amit shah assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला सत्ता द्या, मागासवर्गीय सीएम घ्या; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन

तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत.  ...

"भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होईल मागासवर्गीय", अमित शाहांची तेलंगणात मोठी घोषणा - Marathi News | amit shah announced in telangana at suryapet if bjp wins the cm will be from bc community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होईल मागासवर्गीय", अमित शाहांची मोठी घोषणा

अमित शाह यांनी तेलंगणातील सूर्यापेट येथे एका सभेला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. ...