लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023, मराठी बातम्या

Telangana assembly election, Latest Marathi News

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Telangana Election: 'We will cancel Muslim reservation after coming to power', Amit Shah's big statement in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य

Telangana Election: अमित शहांनी जाहीर सभेतून केसीआर, काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Telengana BJP Menifesto: bjp-manifesto-released-amit-shah-pm-modi-guarantee-free-insurance-to-farmers-laptop-gas-cylinders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत विमा, लॅपटॉप, गॅस सिलेंडर अन्..; तेलंगणासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Telengana BJP Menifesto: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तेलंगणा विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये; २०० युनिट वीज माेफत - Marathi News | 2,500 per month to women if Congress comes to power; 200 units electricity free in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये; २०० युनिट वीज माेफत

सिलिंडरसाठी ५०० रुपये, २०० युनिट वीज माेफत; पक्षाच्या जाहीरनाम्यात जनतेला ६ आश्वासने ...

विजय मिळाला नाही, तर भाजप होणार प्रबळ विरोधी पक्ष; टी. राजा सिंह यांचे वक्तव्य - Marathi News | If there is no victory, BJP will become the dominant opposition party; Statement by T. Raja Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मिळाला नाही, तर भाजप होणार प्रबळ विरोधी पक्ष; टी. राजा सिंह यांचे वक्तव्य

त्रिकाेणी लढतीकडे राज्याचे लक्ष ...

प्रचाराचा काळ! आता तेलंगणात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभाग पोहोचला; छापेमारी सुरू - Marathi News | Election begins! Now income tax department reaches home of BRS MLA nallamothu bhaskar rao in Telangana; Raid begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचाराचा काळ! आता तेलंगणात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभाग पोहोचला; छापेमारी सुरू

13 नोव्हेंबर रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेलंगणाच्या मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांच्या जवळच्या लोकांच्या घरावर छापे टाकले होते. ...

बीआरएस आमदार बलराजू यांच्यावर हल्ला; काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा आरोप - Marathi News | Attack on BRS MLA Balraju; Allegation of stone pelting on Congress workers telangana election news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीआरएस आमदार बलराजू यांच्यावर हल्ला; काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा आरोप

बलराजू हे अचंपेटचे आमदार आहेत. प्रचार संपवून ते घरी निघाले होते. ...

तेलंगणात मागासवर्गीयांसाठी वर्षाला २० हजार कोटींचा निधी, काँग्रेसचे आश्वासन; सहा महिन्यांत जातनिहाय गणना करणार - Marathi News | 20,000 crore fund per year for backward classes in Telangana, Congress promises; Caste-wise calculation will be done in six months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात मागासवर्गीयांसाठी वर्षाला २० हजार कोटींचा निधी, काँग्रेसचे आश्वासन

सत्ता मिळाल्यास सहा महिन्यांच्या आत जातनिहाय गणना करणार असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे.  ...

मुख्यमंत्री शेतकरी, स्वत:च्या मालकीची कारही नाही!, केसीआर यांच्या कुटुंबाकडे ५९ कोटींची संपत्ती - Marathi News | Chief minister is a farmer, doesn't even own a car!, KCR's family has a wealth of 59 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री शेतकरी, स्वत:च्या मालकीची कारही नाही!, केसीआर यांच्या कुटुंबाकडे ५९ कोटींची संपत्ती

राज्यात ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केसीआर यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. ...