Telangana assembly election 2018, Latest Marathi News
तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Read More
तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. निकालाच्या कलानुसार के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक जागी आघाडीवर आहे. ...
तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल २०१८ : निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ओवैसी बंधूंमध्येही शब्दयुद्ध रंगलं होतं. ...