Tejaswini Pandit News in Marathi | तेजस्विनी पंडित मराठी बातम्या FOLLOW Tejaswini pundit, Latest Marathi News
ज्योती चांदेकर यांच्या ऑनस्क्रीन लेकीची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकरने साकारली आहे. ज्योती यांची खऱ्या आयुष्यातील लेकही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...
तेजस्विनीचं शिक्षण किती हे तुम्हाला माहितीये का? तेजस्विनीने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. ...
Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीने मराठी भाषेवर मोठं वक्तव्य केलं आहे. ...
तेजस्विनी म्हणाली, "मी राज ठाकरेंशी अनेकदा बोलले तेव्हा..." ...
तेजस्विनी पंडितने राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी हजेरी लावली. त्यावेळी तिने मराठी कलाकार एकत्र का नसतात, यावर बोट ठेवलं आहे ...
Raj-Uddhav Thackeray Rally : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित आणि अन्य मराठी कलाकार दाखल झाले आहेत. सर्वांनी आपला आनंद व्यक्त केलाय ...
तेजस्विनीनं सोशल मीडियावर श्री स्वामी समर्थांचा फोटो शेअर करत श्रद्धा व्यक्त केली. ...
'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देऊन त्याचं कौतुक केलं ...