राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
'समांतर' या वेबशोने प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आणि एका अशा वळणावर ही कथा आणून संपवली जिथे प्रेक्षक सिझन २ ची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. ...
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज प्रचंड हिट ठरली. 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या समांतरच्या पहिल्या भागाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. ...
तेजस्विनी पंडित म्हणते "perfect smile" वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत...मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं...छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या... ...